Job Majha : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर
Job Majha : 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
![Job Majha : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर Maharashtra Recruitment marathi news Job Majha job opportunity in Maharashtra University of Health Sciences Job Majha : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या सविस्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/30/80acfe140ff9fd7140b1c6839ce387da1659141551_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
नोकरीची संधी कुठे?
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामध्ये विविध पदांच्या 122 जागांसाठी भरती निघाली आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात.
पोस्ट - लिपिक कम टंकलेखक/DEO/रोखपाल/भांडारपाल
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
एकूण जागा - 55
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
तपशील - muhs.ac.in
-----------------------------------------------------------
पोस्ट - लघुटंकलेखक
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, लघुलिपी 80 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
एकूण जागा - 14
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
तपशील - muhs.ac.in
-------------------------------------------------------------------------
पोस्ट - वरिष्ठ सहायक
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी, ३ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 11
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
तपशील - muhs.ac.in
---------------------------------------------------------------------------------------
पोस्ट - शिपाई
शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण
एकूण जागा - 9
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
तपशील - muhs.ac.in
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पोस्ट - कक्ष अधिकारी/कक्ष अधिकारी (खरेदी)/ अधीक्षक
शैक्षणिक पात्रता -
एकूण जागा - 8
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
तपशील - muhs.ac.in
-----------------------------------------------------------------------------------------
पोस्ट - वरिष्ठ लिपिक/DEO
शैक्षणिक पात्रता - 12 वी उत्तीर्ण, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
एकूण जागा - 8
आणखीन विविध पदांसाठी भरती आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
वयोमर्यादा - 18 ते 38 वर्ष
नोकरीचं ठिकाण - नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 सप्टेंबर 2022
तपशील - muhs.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर सुरुवातीलाच Advertisement No. 09/2022 : Advertisement for the Non-Teaching Posts या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)