एक्स्प्लोर

युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीच्या संधी; झटपट अर्ज करा

Job Opportunities : युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मोठी भरती आहे.

Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.

सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा (Job Majha) विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया

एकूण रिक्त जागा : 606

मुख्य व्यवस्थापक-आयटी

शैक्षणिक पात्रता : B.Sc./B.E./B.Tech.

एकूण जागा : 05

वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in

वरिष्ठ व्यवस्थापक-आयटी

शैक्षणिक पात्रता : B.Sc./B.E./B.Tech.

एकूण जागा : 42

वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in

व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात पदवीधर

एकूण जागा : 447

वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in

सहायक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : B.E./B. टेक. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग

एकूण जागा : 108

वयोमर्यादा : 30 ते 45 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट : unionbankofindia.co.in

https://www.unionbankofindia.co.in/pdf/notification-02-02-24.pdf

पंजाब नॅशनल बँक

ऑफिसर-क्रेडिट JMGS I

शैक्षणिक पात्रता : CA/CMA (ICWA)

एकूण जागा : 1000

वयोमर्यादा : 28 ते 38 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in

मॅनेजर-फॉरेक्स MMGS II

शैक्षणिक पात्रता : MBA किंवा मॅनेजमेंट डिप्लोमा

एकूण जागा : 15

वयोमर्यादा : 28 ते 38 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in

मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS II

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech

एकूण जागा : 05

वयोमर्यादा : 28 ते 38 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in

सिनियर मॅनेजर-सायबर सिक्योरिटी MMGS III

शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech

एकूण जागा : 05

वयोमर्यादा : 28 ते 38 वर्ष

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2024

अधिकृत संकेतस्थळ : pnbindia.in

कल्याण डोंबिवली महानगरपालिका

वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता : MBBS/BAMS, अनुभव

एकूण जागा : 67

वयाची अट: 70 वर्षांपर्यंत

ऑफलाईन करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2024

अधिकृत वेबसाईट - kdmc.gov.in

बहुउद्देशीय कर्मचारी

शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स

एकूण जागा : 75

वयाची अट : 18 ते 38 वर्षांपर्यंत

ऑफलाईन करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2024

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण: आचार्य अंत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल , पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

अधिकृत वेबसाईट - kdmc.gov.in

भारतीय तटरक्षक दल

पदाचे नाव: नाविक (जनरल ड्युटी-GD)

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)

एकूण जागा : 260

वयाची अट : 18 ते 22 वर्ष

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024

indiancoastguard.gov.in

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसेPriyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हानPriyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझाTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 16  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
सिंगापूर, मलेशियासारखं पर्यटन सिंधुदुर्गात करायचंय; नारायण राणेंकडून विकासाचा मुद्दा, पण ठाकरेंवर टीका
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
टपरीवर चहा, हॉटेलात पुरीभाजी, सलूनमध्ये कटींग; युगेंद्र पवारांचं बारामतीत 'मिशन विधानसभा'
Satej Patil : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या पापाचे धनी शिंदे फडणवीस अजित पवार; सतेज पाटलांचा जोरदार हल्लाबोल
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
तुमचा सख्खा भाऊ हजार 500 रुपयांची ओवाळणी देतो, पण मुख्यमंत्र्यांनी तिप्पट दिले : पंकजा मुंडे
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
धर्म आणि जातीवर निवडणुका लढवणे हे नामर्दाचे लक्षण, भाजपने कामावर लढवाव्यात; बच्चू कडूंचा प्रहार
×
Embed widget