एक्स्प्लोर

Job Majha : मुंबई उच्च न्यायालय आणि बँक ऑफ बडोदा मुंबई येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज 

Job Majha : मुंबई उच्च न्यायालय,  बँक ऑफ बडोदा मुंबई, IOCL  आणि इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे.

Job Majha : नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालय,  बँक ऑफ बडोदा मुंबई, IOCL  आणि इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. 

मुंबई उच्च न्यायालय

पोस्ट- सॉफ्टवेअर प्रोग्रॅमर (डेव्हलपर/कोडर्स)

शैक्षणिक पात्रता - कम्प्युटर सायन्स/ॲप्लिकेशन/कम्प्युटर पदवी किंवा समतुल्य, एक वर्षाचा अनुभव

एकूण जागा - 26

वयोमर्यादा - 21 ते 40 वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022

तपशील - bombayhighcourt.nic.in 

पोस्ट - डेटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता - पदवीधर, इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि., MS-CIT

एकूण जागा - 50

वयोमर्यादा - 21 ते 40 वर्ष

नोकरीचं ठिकाण- औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022

तपशील - bombayhighcourt.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

बँक ऑफ बडोदा, मुंबई

पोस्ट - प्रमुख- व्यापारी संपादन व्यवसाय, लीड- व्यापारी संपादन, प्रमुख (एआय), लीड- रोबोटिक प्रक्रिया ऑटोमेशन, लीड- डिजिटल पेमेंट फसवणूक प्रतिबंध, डिजिटल भागीदारी लीड

शैक्षणिक पात्रता - BE / B. Tech/ B.Sc. - IT/ BCA, पदवीधर, MBA

एकूण जागा - 08

वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 सप्टेंबर 2022

तपशील - www.bankofbaroda.in  (या वेबसाईटवर गेल्यावर About us मध्ये careers वर क्लिक करा. current opportunities मध्ये know more वर क्लिक करा. Recruitment of Professionals for Digital Group on Fixed Term Engagement on Contractual Basis in Bank of Baroda या लिंकवर क्लिक करा. detailed advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

IOCL

56  जागा

पोस्ट - इंजिनिअरिंग असिस्टंट

शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - 26

पोस्ट - टेक्निकल अटेंडंट

शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, ITI

एकूण जागा - 30

वयोमर्यादा - 18 ते 26 वर्ष

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022

तपशील - www.iocl.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Click here for Latest Job Opening यावर क्लिक करा. Recruitment of Non-executives in Pipelines Division यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक

पोस्ट - कल्याण अधिकारी, कनिष्ठ कार्यालय सहायक

शैक्षणिक पात्रता - डिग्री/ डिप्लोमा, पदवीधर, इंग्रजी 40 आणि हिंदी 30 श.प्र.मि. टायपिंग

एकूण जागा - 16

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022

तपशील - ispnasik.spmcil.com  (या वेबसाईटवर गेल्यावर discover SPMCIL यात careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. view details करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget