एक्स्प्लोर

Job Majha : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल, इंडियन बँकेत भरती सुरू; असा करा अर्ज

Job Majha : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल, इंडियन बँक भरती सुरू असून इच्छुक उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल

पद - हेड कॉन्स्टेबल

  • पुरुष 135 , महिला 23 आणि (CM) (LDCE) 90
  • शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, इंग्रजी, हिंदी टायपिंग
  • एकूण जागा - 248
  • वयोमर्यादा - 18 ते 25 वर्षे, (CM) (LDCE) - 35 वर्षे
  • अंतिम तारीख - 07 जुलै 2022
  • तपशील - itbpolice.nic.in 

इंडियन बँक

पद - सिनियर मॅनेजर

  • शैक्षणिक पात्रता - CA/ICWA
  • एकूण जागा - 35
  • वयोमर्यादा - 25 ते 38 वर्षे
  • अंतिम तारीख - 14 जून 2022
  • तपशील - www.indianbank.in 

दुसरी पोस्ट

पद - मॅनेजर

  • शैक्षणिक पात्रता - CA/CS, तीन वर्षाचा अनुभव
  • एकूण जागा - 110
  • वयोमर्यादा - 23 ते 35 वर्षे
  • अंतिम तारीख - 14 जून 2022
  • तपशील - www.indianbank.in 

तिसरी पोस्ट

पद - असिस्टंट मॅनेजर

  • शैक्षणिक पात्रता - CA किंवा B.E / B.Tech
  • एकूण जागा - 160
  • वयोमर्यादा - 20 ते 30 वर्षे
  • अंतिम तारीख - 14 जून 2022
  • तपशील - www.indianbank.in 

चौथी पोस्ट

पद - चीफ मॅनेजर

  • शैक्षणिक पात्रता - पदवीधर, अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी (ii) 05/07 वर्षे अनुभव
  • एकूण जागा - 07
  • वयोमर्यादा - 27 ते 40 वर्षे
  • अंतिम तारीख - 14 जून 2022
  • तपशील - www.indianbank.in 

भारती विद्यापीठ पुणे

पद - विविध पदांकरिता भरती

  • संचालक, वॉर्डन,प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
  • शैक्षणिक पात्रता - पदांच्यानुसार समकक्ष
  • एकूण जागा - 44+
  • अंतिम तारीख - 02 आणि 07 जून 2022
  • तपशील - bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers 
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune 411 030.

https://drive.google.com/file/d/1rWeq9Ho0rojozmt1XDwfLP7Eykj0Tf-U/view 

https://drive.google.com/file/d/1FbzcG0VIrHjdhl5mTXOlKTNC3hqCrxXM/view 

https://drive.google.com/file/d/1YIi3BeelVuL05bwfxI0Pkj6sMRlrWy7X/view 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Embed widget