Job Majha : GAIL इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, असा करा अर्ज
Job Majha : गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे देण्यात आली आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे,
गेल (इंडिया) लिमिटेड
एकूण रिक्त पदे : 47
पहिली पोस्ट- एक्झिक्युटिव ट्रेनी (केमिकल)
शैक्षणिक पात्रता : (i) B.E./B.Tech (केमिकल/पेट्रोकेमिकल/पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी/केमिकल टेक्नॉलॉजी & पॉलिमर सायन्स/केमिकल टेक्नॉलॉजी & प्लास्टिक टेक्नॉलॉजी) (ii) GATE 2023
एकूण जागा - 20
वयाची अट: 26 वर्षांपर्यंत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.gailonline.com
---------------
दुसरी पोस्ट - एक्झिक्युटिव ट्रेनी (सिव्हिल)
शैक्षणिक पात्रता : (i) B.E./B.Tech (सिव्हिल) (ii) GATE 2023
एकूण जागा - 11
वयाची अट: 26 वर्षांपर्यंत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.gailonline.com
------------------
तिसरी पोस्ट- एक्झिक्युटिव ट्रेनी (GAILTEL TC/TM)
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल & टेलीकम्युनिकेशन (ii) GATE 2023
एकूण जागा - 08
वयाची अट: 26 वर्षांपर्यंत
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.gailonline.com
-----------
चौथी पोस्ट - एक्झिक्युटिव ट्रेनी (BIS)
शैक्षणिक पात्रता : कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA (ii) GATE 2023
एकूण जागा - 08
वयाची अट: 26 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.gailonline.com
याच सोबत बृहन्मुंबई महानगरपालिका परिचारिका पदासाठीच्या 652 जागांसाठी जाहिरात निघाली आहे. या ठिकाणीही इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा.
बृहन्मुंबई महानगरपालिका ( Brihanmumbai Municipal Corporation )
रिक्त पदाचे नाव : परिचारिका / Staff Nurse
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण, जीएनम म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने विहित केलेला जनरल नर्सिंग अॅन्ड मिडवायफरी अभ्यासक्रम
एकूण रिक्त पदे : 652
वयोमर्यादा 18 ते 43 वर्षे पर्यंत.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 21 मार्च 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक यांचे कार्यालय , कस्तुरबा रुग्णालय (संसर्गजन्य रोगांसाठी), वॉर्ड नं. 07, (प्रशिक्षण हॉल), मध्यवर्ती कारागृहासमोर, साने गुरुजी मार्ग , (ऑथोर रोड ). चिंचपोकळी (पश्चिम ), मुंबई – 400011.
अधिकृत संकेतस्थळ : hwww.portal.mcgm.gov.in