एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Job Majha : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे नोकरीच्या संधी, असा करा अर्ज

Job Majha : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, बृहन्मुंबई महानगरपालिका,जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद, मेल मोटार सर्व्हिस, मुंबई या ठिकाणी भरती सुरू आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. भारतीय पोस्ट ऑफिस येथे नोकरीच्या संधी आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक

विविध पदांच्या 195 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट – प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी

  • शैक्षणिक पात्रता - 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, दोन वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा – 29
  • वयोमर्यादा – 23 ते 32 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख-  8 जून 2022
  • तपशील - www.mscbank.com  

दुसरी पोस्ट – प्रशिक्षणार्थी लिपिक

  • शैक्षणिक पात्रता – 60 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
  • एकूण जागा – 166
  • वयोमर्यादा – 21 ते 28 वर्ष
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वाढवण्यात आली आहे. सुरुवातीला ही तारीख 25 मे होती आता ती वाढवून 8 जून 2022 करण्यात आली आहे.
  • तपशील - www.mscbank.com   (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. त्यात तुम्हाला जाहिरात आणि अर्ज करण्याची तारीख वाढवून देण्यात आल्याच्या दोन लिंक दिसतील. क्लिक करा.तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

बृहन्मुंबई महानगरपालिका

पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक

  • शैक्षणिक पात्रता - सुपर स्पेशालिटीसाठी डीएम/ एम.सी.एच., एमडी/एमएस/ डीएनबी पदवी, तीन वर्षांचा अनुभव, MS-CIT प्रमाणपत्र आणि एसएससी मराठी विषय घेऊन उत्तीर्ण
  • एकूण जागा – 125
  • वयोमर्यादा – 38 वर्षांपर्यंत
  • नोकरीचं ठिकाण – मुंबई
  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - Dispatch Section, Ground Floor of T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008 
  • अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 6 जून 2022
  • तपशील - www.portal.mcgm.gov.in 

जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबाद

  • पोस्ट – विशेष सहाय्यक सरकारी वकील
  • शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी
  • एकूण जागा – 07
  • नोकरीचं ठिकाण – औरंगाबाद
  • मुलाखतीतून निवड होणार आहे.
  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
  • तपशील -  aurangabad.gov.in   (या वेबसाईटवर गेल्यावर सूचनामध्ये भरतीवर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

मेल मोटार सर्व्हिस, मुंबई

  • पोस्ट – कर्मचारी कार चालक
  • शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण, हलके आणि जडवाहन चालक परवाना, तीन वर्षांचा अनुभव, मोटार तंत्रज्ञान आवश्यक
  • एकूण जागा – 17
  • नोकरीचं ठिकाण – मुंबई
  • ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता - The Senior Manager (JAG), Mail Motor Service, 134-A Sudam Kalu Ahire Marg, Worli Mumbai – 400018
  • अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख – 30 जून 2022
  • तपशील - www.indiapost.gov.in   (य़ा वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये 27 मे ला जाहीर झालेल्या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP MajhaST Bus Ticket Price increase | एसटीचा तब्बल 18 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव, तिकीट महागणारMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar On CM : भाजपचा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असतील - अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Embed widget