एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Job Majha : FCI आणि मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मेगा भरती सुरू, असा करा अर्ज
भारतीय अन्न महामंडळ येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
FCI (भारतीय अन्न महामंडळ)
विविध पदांच्या 113 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट - जनरल मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा CA/ICWA/CS
- एकूण जागा - 19
- वयोमर्यादा - 28 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022
- तपशील - fci.gov.in
दुसरी पोस्ट - मॅनेजर (डेपो)
- शैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा CA/ICWA/CS
- एकूण जागा - 15
- वयोमर्यादा - 28 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022
- तपशील - fci.gov.in
तिसरी पोस्ट - मॅनेजर (मूवमेंट)
- शैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा CA/ICWA/CS
- एकूण जागा - 06
- वयोमर्यादा - 28 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022
- तपशील - fci.gov.in
चौथी पोस्ट - मॅनेजर (अकाऊंट्स )
- शैक्षणिक पात्रता - B.Com सह MBA (Fin) किंवा MBA (Fin) पदवी डिप्लोमा किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाची सहयोगी सदस्यता किंवा समतुल्य
- एकूण जागा - 35
- वयोमर्यादा - 28 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022
- तपशील - fci.gov.in
पाचवी पोस्ट - मॅनेजर (टेक्निकल)
- शैक्षणिक पात्रता - B.Sc. (कृषी)/ B.Tech/ B.E (अन्न विज्ञान / खाद्य विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा खाद्य तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया तंत्रज्ञान किंवा खाद्य प्रक्रिया अभियांत्रिकी किंवा खाद्य प्रक्रिया किंवा अन्न संरक्षण तंत्रज्ञान / कृषी अभियांत्रिकी / जैव-तंत्रज्ञान किंवा औद्योगिक जैव-तंत्रज्ञान किंवा जैव-रसायन अभियांत्रिकी किंवा कृषी जैव -तंत्रज्ञान)
- एकूण जागा - 28
- वयोमर्यादा - 28 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022
- तपशील - fci.gov.in
सहावी पोस्ट - मॅनेजर (सिव्हिल इंजिनिअरिंग)
- शैक्षणिक पात्रता - सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी
- एकूण जागा - 06
- वयोमर्यादा -28 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022
- तपशील - fci.gov.in
सातवी पोस्ट - मॅनेजर (इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरिंग)
- शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी
- एकूण जागा - 01
- वयोमर्यादा - 28 वर्षांपर्यंत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022
- तपशील - fci.gov.in
आठवी पोस्ट - मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता - इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
- एकूण जागा - 03
- वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 सप्टेंबर 2022
- तपशील - fci.gov.in
मुंबई पोर्ट ट्रस्ट
- पोस्ट - उपमुख्य अभियंता
- शैक्षणिक पात्रता - स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा समतुल्य
- एकूण जागा - 07
- नोकरीचं ठिकाण - मुंबई
- वयोमर्यादा - 42 वर्षांपर्यंत
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - प्रशासकीय कार्यालय, मुंबई बंदर प्राधिकरण रुग्णालय, पहिला मजला, नाडकर्णी पार्क, वडाळा पूर्व, मुंबई- 400037
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2022
- तपशील - mumbaiport.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर media मध्ये vacancy वर क्लिक करा. advertisement वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला अधिक विस्ताराने माहिती मिळेल.)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement