एक्स्प्लोर

Job Majha : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, एअर इंडिया एअर सर्विसेस गोवा येथे विविध पदांसाठी भरती

Job Majha : एअर इंडिया एअर सर्विसेस गोवा येथे विविध पदांच्या 386 जागांसाठी भरती निघाली आहे.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. एअर इंडिया एअर सर्विसेस गोवा येथे विविध पदांच्या 386 जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. त्यामुळे दिलेल्या तारखेला पात्र उमेदवारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्र मुळ स्वरूपात घेऊन दिलेल्या ठिकाणी वेळत हजर राहायचं आहे. सर्वाधिक जागा असलेल्या पोस्टविषयी विस्ताराने माहिती जाणून घेऊयात. 

एअर इंडिया एअर सर्विसेस गोवा (Air India Air Services Goa )

पोस्ट : हँडीमन

शैक्षणिक पात्रता : 10 वी पास

एकूण जागा  : 197 

थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in 

पोस्ट : कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा : 102

थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in 

पोस्ट : रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT, अवजड वाहन चालक परवाना

एकूण जागा : 38

थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट  : www.aiasl.in 

पोस्ट : सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह

शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT, अवजड वाहन चालक परवाना, 4 वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 17

थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in 

पोस्ट : ड्युटी ऑफिसर-पॅसेंजर

शैक्षणिक पात्रता : पदवीधर, 12 वर्षांचा अनुभव

एकूण जागा  : 15

आणखीनही विविध पदांविषयी तुम्हाला वेबसाईटवर विस्ताराने माहिती मिळेल.

थेट मुलाखत : 12 ते 18 फेब्रुवारी 2023

मुलाखतीचं ठिकाण  : द फ्लोरा ग्रँड, वद्देम तलावाजवळ, रेडियो मूनडायलसमोर, वद्देम वास्को द गामा, गोवा-403802

अधिकृत वेबसाईट  : www.aiasl.in 

महत्वाच्या बातम्या

Agniveer Recruitment : अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; भरतीपासून ट्रेनिंगपर्यंतचे निकष, वाचा सविस्तर... 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget