एक्स्प्लोर

Job Majha : बँक ऑफ महाराष्ट्रासह भारतीय अन्न महामंडळात काम करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या सविस्तर माहिती 

सध्या बँकांसह विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल यासंदर्बातील माहिती.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचववण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. सध्या बँकांसह विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यासाठी कुठे आणि कसा अर्ज कराल हे सविस्तर जाणून घेऊया.

1) मिश्र धातू निगम लिमिटेड

ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-फिटर

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण ,ITI + NAC

एकूण जागा - १३

वयोमर्यादा : ३० वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : midhani-india.in

2) ज्युनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-इलेक्ट्रिशियन

शैक्षणिक पात्रता : १०वी उत्तीर्ण ,ITI + NAC

एकूण जागा - ०६

वयोमर्यादा : ३० वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : midhani-india.in

3) सिनियर ऑपरेटिव्ह ट्रेनी-मेकॅनिकल

शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

एकूण जागा - १०

वयोमर्यादा : ३० वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : midhani-india.in

https://drive.google.com/file/d/1-ZlpmjfjiSEW6vXULcXx4PmITKP2uwcR/view

4) इंडियन ऑइल

रिक्त पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता - १०वी+ITI/ १२वी उत्तीर्ण/B.A./B.Sc/B.Com

एकूण जागा - १७२०

वयोमर्यादा : १८ ते २४ वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : iocl.com

5) टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा.

एकूण जागा - ६०

वयोमर्यादा : १८ ते २४ वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : www.iocl.com
https://drive.google.com/file/d/1eoKJ6xdb386dIE6QsDCyJH16iQe0HimM/view

6) बँक ऑफ महाराष्ट्र

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

क्रेडिट ऑफिसर स्केल II

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - ५०

वयोमर्यादा : २५ ते ३५ वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : bankofmaharashtra.in

7) क्रेडिट ऑफिसर स्केल III

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी

एकूण जागा - ५०

वयोमर्यादा : २५ ते ३५ वर्षे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०६ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : bankofmaharashtra.in

https://drive.google.com/file/d/1zv1o9kD-ehretM6UnnstZguLKdLuX4B7/view

8) महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि.

रिक्त पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

एकूण रिक्त जागा : १९

वयोमर्यादा : २२ ते ३५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३

अधिकृत संकेतस्थळ : mucbf.com

9) भारतीय अन्न महामंडळ

पदाचे नाव : सल्लागार

शैक्षणीक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

एकूण रिक्त जागा : ०१

वयाची अट : ६१ वर्षापर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Deputy General Manager(Estt-I), Food Corporation of India, 16-20, Barakhamba Lane, New Delhi-110001.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 नोव्हेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : fci.gov.in

https://drive.google.com/file/d/1k9K-20ET-MH9uOXWR6Vwrwb3J1rpL8vh/view

https://drive.google.com/file/d/1PcRTWn-lJTszWCqUgvUTPIXjxLdiqSKL/view

महत्त्वाच्या बातम्या:

Job Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, 'या' तारखेपर्यंत करु शकाल अर्ज 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
Embed widget