एक्स्प्लोर

​​IIT Recruitment 2022 : आयआयटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या कसा कराल अर्ज?

​Indian Institute of Technology Bombay Jobs : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने 31 जागांवर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार अधिकृत साईटवर अर्ज करू शकतात.

Indian Institute of Technology Bombay Recruitment 2022 : आयआयटी बॉम्बेमध्ये (IIT Bombay) नोकरीची सुवर्णसंधी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेने कनिष्ठ अभियंता, अभियंता आणि सहाय्यकांसह विविध पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरतीसाठी IIT बॉम्बेच्या अधिकृत साइट iitb.ac.in वर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जून 2022 आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या भरतीअंतर्गत एकूण 31 पदांवर भरती करणार आहे. ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदाची 7 पदे, कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक 22 पदे, कनिष्ठ अभियंता (बॅक लॉग) 01 पदे आणि अधीक्षक अभियंता 1 पदाचा समावेश आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यकाच्या 22 पदांपैकी 07 पदे अनुसूचित जातीसाठी, 04 पदे अनुसूचित जमातीसाठी, 02 पदे आर्थिक मागास प्रवर्गातील (EWS) उमेदवारांसाठी आणि 09 पदे अनारक्षित प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

शैक्षणिक पात्रता
IIT बॉम्बेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरतीअंतर्गत अधीक्षक अभियंता पदांसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांनी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये B.Tech/BE 55 टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेले असावे. तसेच कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यकासाठी इच्छुक उमेदवाराकडे बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.

पगार किती?
अधीक्षक अभियंता पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर 13 अंतर्गत 1 लाख 23 हजार 100 ते 2 लाख 15 हजार 900 पर्यंत योग्यतेनुसार वेतन दिले जाईल. तसेच कनिष्ठ अभियंता पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर-6 अंतर्गत 35,400 ते  1,12,400 रुपये आणि कनिष्ठ प्रशासकीय सहाय्यक पदांसाठी वेतन स्तर 3 अंतर्गत 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत योग्यतेनुसार पगार मिळेल.

या भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार IIT बॉम्बेच्या iitb.ac.in या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकतात.

महत्त्वाच्या इतर बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget