एक्स्प्लोर

Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गेत विविध पदांची भरती, जाणून घ्या संपूर्ण तपशील   

Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गेत विविध 135 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी  zpjalgaon.gov.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी.

Recruitment 2022 : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गेत विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी zpjalgaon.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. या पदासाठी ऑफलाइन अर्ज करायचे आहेत. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव

विविध पदांच्या 135 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट : MO-MBBS

शैक्षणिक पात्रता : MBBS

एकूण जागा : 45

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष

नोकरीचं ठिकाण  : जळगाव

अर्ज पाठवण्याचा पत्ता:  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगाव

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022

तपशील : zpjalgaon.gov.in  

दुसरी पोस्ट : MPW-महिला

शैक्षणिक पात्रता  : 12वी (विज्ञान)उत्तीर्ण , पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स

एकूण जागा  : 45

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष

नोकरीचं ठिकाण : जळगाव

अर्ज पाठवण्याचा पत्ता: - मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगाव

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022

तपशील : zpjalgaon.gov.in

तिसरी पोस्ट : स्टाफ नर्स (महिला)

शैक्षणिक पात्रता  : GNM/BSc (नर्सिंग)

एकूण जागा : 41

वयोमर्यादा :  18 ते 38  वर्ष

नोकरीचं ठिकाण :  जळगाव

अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगाव

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022

तपशील :  zpjalgaon.gov.in 

चौथी पोस्ट : स्टाफ नर्स (पुरुष)

शैक्षणिक पात्रता :  GNM/BSc (नर्सिंग)

एकूण जागा : 04

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष

नोकरीचं ठिकाण : जळगाव

अर्ज पाठवण्याचा पत्ता:  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगाव

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 30 मे 2022

तपशील : zpjalgaon.gov.in  

कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव

पोस्ट : सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता - B.Tech/B.E, Diploma, Any Masters Degree, CA, ICWA, M.A, M.Ed, M.Sc, M.E/M.Tech, MBA/PGDM, MCA, MS, M.Phil/Ph.D.

एकूण जागा : 105

नोकरीचं ठिकाण : जळगाव, नंदुरबार

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अप्लाय कराय़चं आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – द रजिस्ट्रार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव – ४२५ ००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 जून 2022

तपशील - www.nmu.ac.in

IITM, पुणे

एकूण 3 जागांसाठी भरती होत आहे.

पहिली पोस्ट : हिंदी अधिकारी

शैक्षणिक पात्रता  : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी, ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा : १

वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : पुणे

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15  जुलै 2022
तपशील - www.tropmet.res.in 

दुसरी पोस्ट : स्टेनोग्राफर

शैक्षणिक पात्रता :  बॅचलर पदवी किंवा समतुल्यसह किमान इंग्रजीमध्ये टायपिंगचा वेग ४० श.प्र.मि., संगणक ज्ञान आवश्यक

एकूण जागा : दोन

वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण : पुणे

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 जुलै 2022

तपशील : www.tropmet.res.in  

या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल. 

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
ना कोचिंग ना क्लास, एकाच वर्षात मिळवल्या तब्बल 13 सरकारी नोकऱ्या, वाचा 21 वर्षाच्या शेतकरी पुत्राची यशोगाथा 
Success Story:  वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
वडिलांचा मृत्यू, मजुरी करुन आईनं वाढवलं, 8 वेळा नापास झाला पण नाद नाही सोडला, शेवटी सैन्यात लेफ्टनंट झालाच
Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget