Government Jobs Updates : इस्रो, महापारेषण, भारतीय रेल्वेत नोकरीची संधी; सरकारी नोकरीची सर्व माहिती एका क्लिकवर...
Government Jobs News : . भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), भारतीय रेल्वे, बँक ऑफ बडोदा आदी ठिकाणी विविध पदांसाठी नोकरभरती सुरू करण्यात आली आहे.
Job Majha : तुम्हीदेखील सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO), भारतीय रेल्वे, बँक ऑफ बडोदा आदी ठिकाणी विविध पदांसाठी नोकरभरती सुरू करण्यात आली आहे. संबंधित आस्थापनांनी निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. आयटीआय ते अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
>> महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.
पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
शैक्षणिक पात्रता : आयटीआय
एकूण जागा- 25
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : mahadiscom.in
तारतंत्री (वायरमन)
शैक्षणिक पात्रता : आयटीआय
एकूण जागा- 25
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : mahadiscom.in
कोपा
शैक्षणिक पात्रता : आयटीआय
एकूण जागा- 06
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
.
नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : mahadiscom.in
https://drive.google.com/file/d/15HbKpCvCNWVS6OIaISEpEbHudiFoES7t/view
>> भारतीय रेल्वे
पदाचे नाव: असिस्टंट लोको पायलट (ALP)
शैक्षणिक पात्रता: दहावी उत्तीर्ण, ITI किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
एकूण जागा - 5696
वयाची अट: 18 ते 30 वर्षे
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 फेब्रुवारी 2024
अधिकृत वेबसाईट - indianrailways.gov.in
>> ऑइल इंडिया लि
रिक्त पदाचे नाव : ग्रेड-III/V
शैक्षणिक पात्रता : दहावी/बारावी /आयटीआय
एकूण रिक्त जागा : 421
वयोमर्यादा : 30 वर्षापर्यत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : oil-india.com
>> बँक ऑफ बडोदा
रिक्त पदाचे नाव : सुरक्षा अधिकारी
शैक्षणिक पात्रता : पदवी उत्तीर्ण
एकूण रिक्त जागा : 38
वयोमर्यादा - 25 ते 35 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : bankofbaroda.in
https://drive.google.com/file/d/19vXawxTKXSWJ43TRWq7CVugSl77s4IMB/view
https://drive.google.com/file/d/1vR992WaOLVqXe7GTu01e9VNat3dSpOU-/view
>> भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था
शास्त्रज्ञ/अभियंता SC
शैक्षणिक पात्रता : बी.ई./ बी.टेक./ एम.ई./ एम.टेक
एकूण जागा - 35
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : isro.gov.in
>> वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस
एकूण जागा - 1
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : isro.gov.in
नर्स ‘B’
शैक्षणिक पात्रता : जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी डिप्लोमा
एकूण जागा - 02
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : isro.gov.in
>> ग्रंथालय सहाय्यक ‘A’
शैक्षणिक पात्रता : पदवी
एकूण जागा - 03
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ : isro.gov.in
https://www.isro.gov.in/media_isro/pdf/recruitmentNotice/2024_January/NRSCRMT12024_dated22012024.pdf