एक्स्प्लोर

Vacancy News : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भारतीय रेल्वे, हिंदुस्थान शिपयार्डमध्ये नोकरीची सुवर्ण संधी; 'असा' करा अर्ज

Government Job : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, हिंदुस्थान शिपयार्ड, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये, भारतीय रेल्वेमधील विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

Job Majha : सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलाय जॉब माझा (Job Majha). विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसा अर्ज करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, हिंदुस्थान शिपयार्ड,  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये, उत्तर-पूर्व रेल्वेमधील  विविध पदांसाठी भरती निघाली आहे. 

>> नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी

एकूण - 80 जागा

टेक्निकल असिस्टंट (ग्रुप-B)

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी

एकूण जागा - 49

वयाची अट: 30 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० डिसेंबर २०२३

niv.icmr.org.in 

> टेक्निशियन (ग्रुप-C)

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा - 31

वयाची अट: 28 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० डिसेंबर २०२३

niv.icmr.org.in

https://drive.google.com/file/d/1t6RgeuNbkMV2PMLZeghVwCVD2ot7sxNf/view 

-------

>> भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

व्यवस्थापक (प्रशासन)- 05

शैक्षणीक पात्रता : पदवी

एकूण जागा - 05

वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : nhai.gov.in 

> उपव्यवस्थापक (दक्षता)- 02

शैक्षणिक पात्रता : पदवी

एकूण जागा -02

वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : nhai.gov.in

> सहायक व्यवस्थापक (प्रशासन) 03

शैक्षणिक पात्रता : पदवी आणि तीन वर्षे अनुभव.

एकूण जागा - 03

वयोमर्यादा : 56 वर्षापर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : nhai.gov.in

https://drive.google.com/file/d/1BwtVghLC1AsOT4bpq-iZAH9PxDWEjSqQ/view 

> हिंदुस्थान शिपयार्ड लि.

मॅनेजर

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी

एकूण जागा -15

वयाची अट: 40 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2024

hslvizag.in

> डेप्युटी प्रोजेक्ट ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा

एकूण जागा - 58

वयाची अट:  35 ते 40 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 5 जानेवारी 2024

hslvizag.in

> सिनियर कंसल्टंट

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

एकूण जागा - 06

वयाची अट: 58 ते 62 वर्षांपर्यंत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2023

hslvizag.in

https://drive.google.com/file/d/1egcoSNfmKAAkmkJj4tikhqE-gkEeqP2x/view 

>> उत्तर पूर्व रेल्वे

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: ITI

एकूण जागा:1104 जागा

वयाची अट: 24 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2023 

ner.indianrailways.gov.in 

> सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

रिक्त पदाचे नाव : प्रकल्प सहाय्यक

शैक्षणिक पात्रता : एम.एससी/एम.टेक

एकूण रिक्त जागा : 1

अर्ज करण्याची पद्धत : इमेलद्वारे

E-Mail ID : amulsakharkar@gmail.com

अधिकृत संकेतस्थळ : unipune.ac.in

>> शिक्षण संचालनालय, दमण

रिक्त पदाचे नाव : प्री-स्कूल केअरटेकर/हेल्पर

शैक्षणिक पात्रता : दहावी किंवा समतुल्य

निवड पद्धत : मुलाखतीद्वारे

मुलाखतीचा पत्ता : दादरा आणि नगर हवेली जिल्ह्याचे संबंधित CPS आणि DIET शिक्षा सदन, दमण जिल्ह्याचे परिशिष्ट -1

मुलाखतीचा दिनांक - 4 आणि 5 डिसेंबर

अधिकृत संकेतस्थळ :daman.nic.in

https://drive.google.com/file/d/1ttHb8QEAtDJXM5p29mXKZhAm7NXvEE9D/view 

https://drive.google.com/file/d/1OXv3uDDsntegnMPUHK7gZTtBTs7NLYDm/view 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aslam Shaikh Vidhan Sabha | अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर किरीट सोमय्यांचा आक्षेपSpecial ReportSame Name Candidate | नाव सेम टू सेम, कुणाचा होणार गेम? Special ReportZero Hour : बंडखोरीमुळे मविआ-महायुतीला घोर ते मोदींची जवानांसोबत दिवाळी, बातम्याचं सविस्तर विश्लेषणVidhansabha Superfast News : विधानसभा सुपरफास्ट बातम्या : 31 OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos: विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
विठुरायाची 'दिवाळी'; हिरेजडित दगिन्यांनी सजला पांडुरंग, विठ्ठल मंदिरातही विद्युत रोषणाई
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
पुणे, पालघरनंतर आता उल्हानगरमध्येही मोठं घबाड; संशयित कारवर भरारी पथकाचा छापा
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
मोठी बातमी! मनसे उमेदवाराचा अर्ज बाद, मोठा आर्थिक व्यवहार; मनसेचंच कार्यालय फोडलं
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
शिवसेना ठाकरे गटात फूट, बंडखोरी करत हाती घेतलं घड्याळ; अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार करणार
Prakash Shendage : एकट्या मराठा समाजाच्या बळावर कुणालाही निवडणूक जिंकता येत नाही, जरांगेंना उशिरा सूचलेलं शहाणपण : प्रकाश शेंडगे
मनोज जरांगे एकट्याच्या बळावर कुणाला पाडू शकत नाहीत, प्रकाश शेंडगेंचा हल्लाबोल
Nepal 100 Rupees Note : नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
नेपाळचे चिनी कंपनीला नोटा छापण्याचे कंत्राट; भारताची तीन ठिकाणं थेट नेपाळच्या नोटेवरील नकाशात दाखवली!
IPL 2025 Retention Players List : केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
केएल राहुल, श्रेयस अय्यर ते रिषभ पंत! आयपीएलमधील चार संघांकडून थेट कॅप्टन रिलीज; पंजाबने केवळ दोघांना ठेवले
Satej Patil : चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
चंद्रकांत जाधव, जयश्रीताईंना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं, किमान जाताना माझ्याशी बोलायला पाहिजे होतं; सतेज पाटलांची खंत
Embed widget