एक्स्प्लोर

Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग या ठिकाणी मोठी संधी, आजच करा अर्ज

Job Majha : ठाणे महानगरपालिका, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेमध्ये नोकरीची मोठी संधी आहे.

Government Job : सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी नोकरीच्या संधी कुठे आहेत याची बातमी याची माहिती देत आहे. विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे. सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ठाणे महानगरपालिका, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेमध्ये मोठी भरती निघाली असून त्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा याची माहिती खालीलप्रमाणे, 

ठाणे महानगरपालिका

Total: 25 जागा

अधिव्याख्याता

शैक्षणिक पात्रता: MBBS, MD/MS/DNB

एकूण जागा - 15

थेट मुलाखत: 22 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट -  thanecity.gov.in
----------------

वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता: MBBS

एकूण जागा - 10

थेट मुलाखत: 22 डिसेंबर 2023

मुलाखतीचे ठिकाण: कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे

अधिकृत वेबसाईट -  thanecity.gov.in

https://drive.google.com/file/d/1jOobVlwZ1ISz-coPO8rUo6b8n_v14h0D/view
-------------

अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग

पुरवठा निरीक्षक, गट-क

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा - 324

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : mahafood.gov.in
-----

उच्चस्तर लिपिक, गट-क

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा - 21

वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2023

अधिकृत संकेतस्थळ : mahafood.gov.in

https://mahafood.gov.in/website/PDF_files/FCSCPD%20Recruitment%20Group%20C-23.pdf
-------------

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद

सेक्शन ऑफिसर (SO)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा - 76

वयोमर्यादा : 33 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट - csir.res.in
----
असिस्टंट सेक्शन ऑफिसर (ASO)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर

एकूण जागा - 3368

वयोमर्यादा : 33 वर्षांपर्यंत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट - csir.res.in

https://drive.google.com/file/d/17AC9J_z2uMsCs_sBDRQVWKiOEYNIBuls/view
----------

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. मुंबई

एकूण जागा - 20

व्यवस्थापक, सहव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : B.E/ B. Tech

एकूण जागा - अनुक्रमे 10 आणि 2, 6

वयोमर्यादा : 35 ते 59 वर्षे

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट :  mscbank.com
------

उपमहाव्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : समकक्ष पदवी

एकूण जागा - 02

वयोमर्यादा : 35 ते 59 वर्षे

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता - डेप्युटी जनरल मॅनेजर, एचआरडी अँड एम विभाग, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरसे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001

शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023

अधिकृत वेबसाईट :  mscbank.com

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravikant Tupkar : बच्चू कडूंनी तिसऱ्या आघाडीचं निमंत्रण दिलं : तुपकरSpecial Report Maharashtra Politics | 11 कोटींच बक्षीस, विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर 'बोलंदाजी'Special Report Ravindra Waikar | आरोप चुकले, वायकर सुटले? क्लीनचीटवरून विरोधकांचा हल्लाबोलPune Politce Attack :पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न,  पुण्यात वर्दीवरच हल्ला, सामान्याचं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
महायुतीच्या प्रवक्त्यांना झापलं, विधानसभेच्या जागाही सांगितल्या; देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग
Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा दिलदारपणा, प्रसिद्ध गायकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत; म्हणाला..
Washim News : पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
पत्नीच्या चारित्र्यावर पतीचा संशय; टोकाचे पाऊल उचलत पत्नीच्या हत्येनंतर स्वत:लाही संपवलं!
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
जरा आँख मे भर लो पाणी... कीर्ती च्रक स्वीकारताना गहिवरल्या स्मृती; वीरपत्नीने भरल्या डोळ्यांनी उलगडली लव्हस्टोरी
New Criminal Law Section 69 : प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
प्रेयसीला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवल्यास आता 'करेक्ट कार्यक्रम' होणार! काय सांगतो नवीन कायदा?
Embed widget