एक्स्प्लोर
LIVE : राज्यसभा निवडणूक : गुजरातमध्ये राज्यसभेचं मतदान संपलं
गुजरात राज्यसभेच्या 3 जागांसाठी तर पश्चिम बंगालच्या 6 जागांसाठी आज (मंगळवार) मतदान होणार आहे. सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान होईल. तर 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल आणि संध्याकाळी सात वाजता निकाल जाहीर करण्यात येईल. सर्व 9 राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ 18 ऑगस्टला संपणार आहे. यामध्ये गुजरातच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

Background

19:46 PM (IST) • 08 Aug 2017
गुजरात राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी थांबवली
14:20 PM (IST) • 08 Aug 2017
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण