एक्स्प्लोर
दिल्लीत 'तुफान' पाऊस, अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम
1/5

मुसळधार पावसामुळे दिल्ली वाहतूक पोलिसांनी अपघात टाळण्यासाठी सर्वांना प्रवासावेळी गाड्यांचे पार्किंग लाईट सुरु करून चालवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मुसळधार पावसाचा सर्वात जास्त फटका बाईक चालकांना बसला आहे. तर पायी प्रवास करणारे नागरिक फ्लायओव्हरचा आधार घेत आहेत.
2/5

दिल्ली-गुढगाव दरम्यान मुसळधार पावसामुळे गुडगाव पोलिसांनी सर्वांना सावधगिरिने गाडी चालवण्याचा सल्ला दिला आहे.
Published at : 31 Aug 2016 10:50 AM (IST)
View More























