नव्या वेतनात मूळ वेतन 23.5 टक्के वाढवलं आहे, तर पेंशन 24 टक्के वाढवलं आहे.
2/8
3/8
90 हजार रुपये वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अडीच लाख रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे. मात्र एवढ्या वेतनवाढीनंतरही कर्मचारी नाराज आहेत.
4/8
46 हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन 1 लाख 18 हजार 500 रुपये असेल. तर 80 हजार रुपये वेतन असणान मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन 2 लाख 25 हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे.
5/8
ज्यांचं वेतन 13 हजार 500 रुपये आहे, त्यांना आता 35 हजार 400 रुपये मिळतील. 21 हजार रुपये वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं वेतन 56 हजार 100 रुपयांपर्यंत जाईल.
6/8
7 वा वेतन आयोगाच्या शिफारसींनुसार किमान वेतन 18 हजार रुपये असेल. म्हणजेच ज्यांचं वेतन 7 हजार रुपये आहे, त्यांचं वेतन आता 18 हजार रुपये होईल.
7/8
सरकारने 29 जून रोजी 7 व्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतनात 23.5 टक्के वाढ केली होती. त्यानंतर कर्मचारी आता अंमलबजावणीची वाट पाहत आहेत.
8/8
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी अखेर अच्छे दिन आले आहेत. केंद्र सरकारने 25 जुलैला जारी केलेल्या अधिसुचनेनुसार ऑगस्टपासून कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन मिळणार आहे.