'रघुराम राजन यांनीही देशाची सेवा केली. त्यांचंही देशावर प्रेम आहे. त्यामुळे अशा प्रकारचे भाष्य करणं अयोग्य आहे.'