एक्स्प्लोर

'माझ्या डोळ्यासमोर सतत ते चेहरे फिरतायत…’ करूरमधील चेंगराचेंगरीत 39 जणांचा बळी; विजय थलपतीची भावनिक पोस्ट

विजयने पुढे आश्वासन दिलं की टीव्हीके पक्षाकडून सर्व जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेतली जात आहे.

Tamil Nadu Stampede: तामिळनाडूमध्ये अभिनेता व टीव्हीके पक्षाचे प्रमुख थलपती विजय (Thalapathy Vijay) यांच्या करूर येथील सभेत शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 39 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असतानाच, विजयने स्वतःच्या X हँडलवर एक भावनिक पोस्ट शेअर केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘माझ्या मनात सतत…’

विजयने आपल्या पोस्टमध्ये लिहिले – “काल करूरमध्ये जे काही घडलं, त्याचा विचार जरी केला तरी माझं मन वेदनेनं भरून जातं. मी ज्यांना काल भेटलो, त्यांच्या चेहऱ्यांची आठवण मला सतत येते आहे. आपल्या प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख शब्दांत सांगता येणं कठीण आहे. माझ्या डोळ्यांसमोर सतत त्या लोकांचे चेहरे फिरतायत. मी देवाकडे प्रार्थना करतो की जखमी लवकरात लवकर बरे होऊन आपल्या घरी परत जावेत.”

विजयने पुढे आश्वासन दिलं की टीव्हीके पक्षाकडून सर्व जखमींच्या उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेतली जात आहे.

सरकारकडून मदतीची घोषणा

या भीषण घटनेनंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या घटनेप्रकरणी टीव्हीकेचे करूर वेस्ट जिल्हा सचिव व्ही. पी. मथियाझागन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

करूर चेंगराचेंगरीच्या सविस्तर चौकशीसाठी तामिळनाडू सरकारने नियुक्त केलेल्या निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अरुणा जगदीसन रविवारी घटनास्थळी पोहोचल्या. शनिवारी करूर येथे टीव्हीके प्रमुख आणि अभिनेता-राजकारणी विजय यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 39 जणांमध्ये अनेक महिला आणि मुलांचा समावेश होता.

कमल हासन आणि विशालनं व्यक्त केलं दुःख

या घटनेनंतर अभिनेता कमल हासन व अभिनेता विशाल यांनीही शोक व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, विशालनं आपल्या पोस्टमध्ये मागणी केली की मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्याची जबाबदारी टीव्हीके पक्षानंही घ्यायला हवी.

हेही वाचा 

महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचे निधन; 'MISS YOU Mumma..'लेक सत्याची भावनिक पोस्ट

महत्त्वाच्या बातम्या

Mukesh Khanna On SHarmila Tagore: 'लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ' शर्मिला टागोरांच्या 'वंदे मातरम्' वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले...
'लग्नासाठी तुम्ही आयेशा बेगम झालात ' शर्मिला टागोरांच्या 'वंदे मातरम्' वक्तव्यावर मुकेश खन्ना भडकले, म्हणाले...
Samay Raina Medha Shankar: समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
समय रैनाच्या डेटिंगच्या चर्चेत ' इंडियाज गॉट लेटंट 2'मध्ये येणार 'ती' लोकप्रिय अभिनेत्री; प्रोमो पाहताच चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
Salman Khan on Tukaram Mundhe: '...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...
'...तर तुझ्या कॅफेत तुकाराम मुंढेंना पाठवेन ' सलमान खानने मैत्रिणीला दाखवला धाक; म्हणाला...
Samir Choughule On Sachin Tendulkar: 'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता
'सचिन तेंडुलकरांसाठी मी उपवास केलेत...'; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंचा 'तो' किस्सा, क्रिकेटच्या देवाला पाहून ढसाढसा रडला अभिनेता

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Nagpur DJ BAN : महाराष्ट्राच्या उपराजधानीत डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
डीजे बंदी झुगारली, नागपूरमध्ये डीजेच्या दणदणाटात लेझरसह दहीहंडी उत्सव सुरु
Embed widget