एक्स्प्लोर

Vandana Gupte : सहजीवनाची 51 वर्ष, 'तू दिलेल्या पाठिंबा माझ्या यशाचा कणा', वंदना गुप्तेंनी शेअर केली खास पोस्ट

Vandana Gupte : जेष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी त्यांच्या 51 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.

Vandana Gupte : नुकताच प्रदर्शित झालेल्या 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhari Deva) या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री वंदना गुप्ते (Vandana Gupte) या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. बहिणींची ही गोष्ट प्रेक्षकांनाही तितकीच भावली. या चित्रपटाच्या माध्यमातून वंदना गुप्ते यांनी त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. नुकतच त्यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. तसेच त्यांचा एक जुना फोटो देखील त्यांनी शेअर केला आहे. 

सहज आणि योग्य टायमिंगमुळे वंदना गुप्ते यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तसेच त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कामाविषयी आणि व्ययक्तिक आयुष्याविषीय बऱ्याच अपडेट त्यांच्या चाहत्यांना देत असतात. त्यांनी शेअर केलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या पोस्टवर देखील चाहत्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी देखील त्यांच्या या पोस्टवर कमेंट्स करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

तू दिलेला पाठिंबा हा माझ्या यशाचा कणा - वंदना गुप्ते

वंदना गुप्ते यांनी फोटो शअर करत म्हटलं की, आमच्या लग्नाचा 51 वा वाढदिवस आहे. आम्ही एकत्र इतकी वर्ष घालवलीत यावर विश्वासच बसत नाहीये. सिनेसृष्टीतल्या माझ्या 52 वर्षाच्या संपूर्ण कारकिर्दीत शिरीषने दिलेला पाठिंबा माझ्या यशाचा कणा होता. गृहिणी आणि कलाकार म्हणून काम करणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी हाताळणं सोपं नाही. पण या सगळ्या गोष्टींसाठी शिरीष Thank You...

View this post on Instagram
 
A post shared by Vandana Gupte (@vandanagupteofficial)

शिरीष गुप्ते हे पेशाने वकिल आहेत. दरम्यान मागील वर्षी वंदना गुप्ते आणि शिरिष गुप्ते यांच्या लग्नाला मागील वर्षी 50 वर्ष पूर्ण झाली होती. त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे पुन्हा एकदा लग्न लावून दिले होते. सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोंना बरीच पसंती मिळाली होती. ‘पछाडलेला’, ‘फॅमिली कट्टा’, ‘फोटोकॉपी’, ’६६ सदाशिव’, ‘डबल सीट’, ‘मातीच्या चुली’, ‘टाइम प्लीज’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘बकेट लिस्ट’, ‘व्हॉट्सअप लग्न’ यांसारख्या चित्रपटांमधून वंदना गुप्ते यांनी त्यांच्या अभिनयाची छाप उमटवली. 

ही बातमी वाचा : 

Satvya Mulichi Satavi Mulgi : अस्तिकाला नागरुपात आणण्यासाठी घडणार अनोखं महानाट्य, खरं रुप कळल्यानंतर नेत्रा कोणती शिक्षा देणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर 'या' दोन महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली
Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल
Mohit Kamboj on Raj Thackeray : राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
राज ठाकरे मर्द माणूस, आमचे संबंध खूप चांगले, मोहित कंबोज यांनी केलं कौतुक
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता
Mumbai Mayor Election 2026: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?
मुंबईच्या महापौर आरक्षणाबाबतच्या 'त्या' नियमाने सगळाच डाव पलटणार, भाजपला झटका, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य खरं ठरणार?
Embed widget