एक्स्प्लोर

Bollywood Actress : वाढलेल्या वजनामुळे येऊ लागले स्वत:च्या वयाच्या अभिनेत्यांच्या आईचे रोल, वैतागलेल्या अभिनेत्रीने शेवटी केलं 'हे' काम 

Bollywood Actress : वहबिज दोराबजी ही टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. पण मध्यंतरी शरीरावरुन झालेल्या ट्रोलिंगमुळे अभिनेत्रीने महत्त्वाचा निर्णय घेतला. 

Bollywood Actress : 'प्यार की ये एक कहानी' या मालिकेतून अभिनेत्री वहबिज दोराबजी (Vahbiz Dorabjee) ही प्रेक्षकांच्या भेटीला आहे. तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं.  तिने तिच्या अभिनय आणि लूकच्या जोरावर बरीच प्रसिद्धी मिळवली. पण मध्यंतरी तिला तिच्या शरीरामुळे बऱ्याच प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्या अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात एक महत्त्वाचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

काही दिवसांपूर्वी वाढलेल्या वजनामुळे तिच्या बऱ्याच प्रमाणात तिचं बऱ्याच प्रमाणात ट्रोलिंग करण्यात आलं. इतकच नव्हे तर तिच्या वाढलेल्या वजनामुळे अभिनेत्रीला थेट आईच्या रोलीची ऑफर येऊ लागली होती. पण त्यानंतर या अभिनेत्रीने 10 किलो वजन कमी केलं. त्यानंतर तिच्या बदललेल्या लूकमुळे सर्वांनाच आनंदाचा धक्का बसला. 

तू वजन कमी का केलंस?

बॉम्बे टाईम्सशी बोलताना वाहबिझ दोराबजी याविषयी भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, 'माझा वजन कमी करण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला होता. याचा माझ्या करिअरवर परिणाम होत असल्याचे मला जाणवले. मला आईच्या भूमिकांची ऑफर येत असल्याचं तिने स्पष्ट केलं.  'मला ज्याप्रकारच्या कामाची ऑफर दिली जात होती त्यामुळे मी खूश नव्हते. मी नेहमीच शारीरिक सकारात्मकतेचे समर्थन करते. परंतु अलीकडेच मला अशा भूमिकांची ऑफर देण्यात आली ज्यात मला माझ्या वयाच्या अभिनेत्यांच्या आईची भूमिका करायची होती. त्यामुळेच मी स्वतःवर काम करायला सुरुवात केली आणि मी आनंदी आहे. मला पूर्वीपेक्षा जास्त आनंद वाटत आहे.

अभिनेत्रीला होता थायरॉईडचा त्रास

आपल्या प्रकृतीबाबत तिने म्हटलं की, 'मला 10 वर्षांपूर्वी थायरॉईडचे निदान झाले होते. त्यामुळे माझे वजन वाढले होते. काही वर्षांनी मला डायबेटीज झाला आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अभिनेत्रीच्या करिअरच्या प्रवासाबद्दल सांगायचे तर, ती प्यार की ये एक कहानी, सावित्री, सरस्वतीचंद्र, बहू हमारी रजनीकांत यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली होती.  2021 मध्ये, ती Hiccups and Hookups या वेब सीरिजमध्ये दिसली होती.वैयक्तिक आयुष्यात अभिनेत्रीने अभिनेता विवियन डिसेनासोबत लग्न केले होते. त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. त्यांनी 2013 मध्ये लग्न केले आणि 2017 मध्ये घटस्फोट घेतला. 

View this post on Instagram
 
A post shared by Vahbiz Dorabjee (@vahbz)

ही बातमी वाचा : 

Marathi Serial Update : केदार शिंदेंचा पुढचा डाव, कलर्सवर सुरु होणार आणखी एक नवी मालिका; 'अबीर गुलाल' मालिकेचा प्रोमो शेअर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Eknath Shinde : माझी बॅग तुला तपासायला देतो फक्त कपडे चोरु नकोAmol Kolhe on Ajit Pawar : चुकीला क्षमा पण गद्दारीला माफी नाही, अमोल कोल्हे अजितदादांवर बरसलेSanjay Raut Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, मनसैनिकांनी दिलं आमंत्रणPratibha Pawar Baramati : नातवाच्या प्रचारासाठी आज्जी मैदानात, प्रतिभाताई पवार युगेंद्रच्या प्रचारात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
आधी बॅगांची तपासणी, आता हेलिकॉप्टरचे उड्डाणही रोखले; मोदींचं कारण, ठाकरेंना हेलिपॅडवरच थांबवले
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
तुमचे कलेक्टर कोण? आयडेंटीटी दाखवा, अपॉईंटमेंट लेटर दाखवा; बॅग तपासणाऱ्यांना ठाकरेंचे सवाल
Embed widget