एक्स्प्लोर

Telly Masala :  वयाच्या 52 वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री घालणार दुसऱ्या लग्नाचा घाट? ते चिन्मयने 'त्या' अभिनेत्याच्या स्पीरीटला केलं हॅट्स ऑफ;शेअर केला खास किस्सा ; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Sachin Pilgaonkar on Lok Sabha : लोकसभा निवडणुकांसाठी सचिन पिळगांवकरांच्या नावाची चाचपणी सुरु? पोस्ट करत म्हणाले 'मी फक्त माझ्या...'

लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha 2024) तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली असून शेटच्या टप्प्यातील काही उमेदवार जाहीर करणं आता उरलं आहे. त्यातच काही जागांसाठी कलाकारांची वर्णी लागणार असल्याचं म्हटलं जात होतं. भाजपकडून (BJP) कंगना रणौत, हेमा मालिनी, अरुण गोविल या कलाकारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. त्यामुळे शिंदे गटाकडून (Shinde Group) काही कलाकारांच्या नावाची मतदारसंघात चाचपणी सुरु असल्याचं म्हटलं जात होतं. यामध्ये अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते सचिन पिळगांवकर यांचं देखील नाव होतं. आता सचिन पिळगांवकरांनी (Sachin Pilgaonkar) या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Bollywood Actress : लग्नाच्या 11 वर्षांनंतर तुटला संसार, आता वयाच्या 52 वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री घालणार दुसऱ्या लग्नाचा घाट?

 वयाच्या अवघ्या 17 व्या अभिनेत्री पूजा भट्ट (Pooja Bhatt) हिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर या अभिनेत्रीच्या अभिनय क्षेत्रातला प्रवास सुस्साट सुरु झाला. आतापर्यंत अनेक हिट चित्रपट पूजाने आतापर्यंत दिले आहेत. मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) ते शाहरुख खानपर्यंत (Shah Rukh Khan) अभिनेत्रीने अनेक सुपरस्टार्ससोबत स्क्रिन शेअर केली आहे. पूजा भट्ट ही जितकी तिच्या कामामुळे चर्चेत आली तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली आहे. विशेष करुन या अभिनेत्रीच्या सिंगल आयुष्याची कायमच चर्चा होत असते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

रणबीरसह सर्वांना 'नो फोन पॉलिसी',सीन नसल्यास सेटवर येण्यास कलाकारांना सक्त मनाई;नितेश तिवारींनी रामायणाच्या टीमसाठी का लागू केले इतके कठोर नियम?

बहुचर्चित 'रामायण' (Ramayana) या चित्रपटाच्या शुटींगला 2 एप्रिलपासून सुरुवात करण्यात आलीये. नितेश तिवारी (Nitesh Tiwari) या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून अनेक दिग्गज या चित्रपटात झळकणार आहेत. परंतु शुटींग सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सेटवरचे फोटो आणि कलाकारांचे लूकही लीक झाले. नुकतच सेटवरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये रामायणाचा सेट दिसत होता.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Chinmay Mandlekar : डोक्यावर भळभळती जखम, रक्त वाहत होतं पण..., चिन्मयने 'त्या' अभिनेत्याच्या स्पीरीटला केलं हॅट्स ऑफ;शेअर केला खास किस्सा

 अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा त्याच्या अभिनयाने जितका प्रेक्षकांच्या पसंतीस पडतो तितकाच्या त्याच्या लिखाणामुळेही. सध्या चिन्मयने लिहिलेलं 'गालिब' या नाटकाची जोरदार चर्चा सुरु आहे. याच नाटकाला झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात नामांकंन होती. त्यानिमित्ताने चिन्मयने या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. पण यावेळी चिन्मयने नाटकादरम्यानचा एक किस्सा शेअर केला आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Kangana Ranaut : कंगनाच्या 'त्या' वक्तव्यामुळं वातावरण तापलं, आता कंगनानं स्पष्टीकरण देत ट्रोलर्सना झापलं; म्हणाली 'जे मला शिकवतायत त्यांनी...'

अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) हिला भाजपकडून (BJP) लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha 2024) दिल्यापासून ती बरीच चर्चेत आहे. कंगना हिमाचल प्रदेशातील मंडी या लोकसभा मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. काही दिवसांपूर्वी कंनगनाने सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर कंगनाला बऱ्याच प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आलं. या सगळ्यावर कंगनाने प्रत्येकाला उत्तर दिलं आहे. कंगनाने ट्वीट करत या सगळ्यावर भाष्य केलं. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget