एक्स्प्लोर

Telly Masala : संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक ते 'आम्ही जरांगे' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज, दिसणार कलाकारांची मांदियाळी; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Kangana Ranaut Slap Case : कंगनाला विमानतळावर महिला जवानने कानशिलात लगावली, एक्स बॉयफ्रेंडने म्हटले, मी आता काय बोलणार...

Kangana Ranaut Slapp Case :  भाजपकडून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेली अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या चर्चेत आहे.  भाजपच्या नवनिर्वाचित खासदारांच्या बैठकीसाठी जात असताना  चंदिगड विमानतळावर सीएसएफआयच्या महिला जवानाने तिच्या कानशिलात लगावली. या घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. बॉलिवूडमध्येही याचे पडसाद उमटू लागले आहेत. कंगनाच्या एक्स बॉयफ्रेंडने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Marathi Serial Updates : 'देवयानी' मालिकेतील आणखी एका कलाकाराचे प्रवाहवर कमबॅक, 'या' मालिकेत होणार एन्ट्री

Marathi Serial Updates :  छोट्या पडद्यावर सध्या काही नवीन मालिका आल्या आहेत. तर काही नवीन मालिका सुरू होणार आहेत. टीआरपीसाठी ही स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे प्रेक्षकांना खिळवण्यासाठी सध्या प्रसारीत होणाऱ्या मालिकांमध्ये नवा ट्वीस्ट आणला जात आहे. सध्या छोट्या पडद्यावर टीआरपीमध्ये आघाडीवर असलेल्या स्टार प्रवाहवरील मालिकांमध्ये ट्वीस्ट येत आहेत. आता स्टार प्रवाहवर लोकप्रिय ठरलेल्या 'देवयानी' या मालिकेतील आणखी एका कलाकाराचे स्टार प्रवाहवर कमबॅक होत आहे. 'देवयानी' आणि 'गोठ' या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणारा माधव देवचके (Madhav Deochake) आता 'अबोली'  (Aboli Serial) मालिकेत झळकणार आहे. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Santosh Juvekar :  अभिनेता संतोष जुवेकरचे छोट्या पडद्यावर कमबॅक, 'या' मालिकेत साकारणार महत्त्वाची भूमिका

Santosh Juvekar :  मराठी सिनेसृष्टीसह हिंदीतही आपली छाप सोडणारा अभिनेता संतोष जुवेकर (Santosh Juvekar) आता छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. 'कलर्स मराठी'  (Colors Marathi) वाहिनीवरील मालिकेतून संतोष जुवेकर मराठी मालिका विश्वात कमबॅक करत आहे. 'कलर्स मराठी' वाहिनीवरील सध्या लोकप्रिय असलेल्या 'इंद्रायणी' मालिकेतून संतोष छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. 'कलर्स मराठी'ने नवा प्रोमो लाँच केला आहे. 

सविस्तर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा...

Manoj Jarange Patil : 'मराठ्यांनी आता फक्त लढायचं...', प्रसाद ओक, सुबोध भावे, कलाकारांची मांदियाळी; 'आम्ही जरांगे' सिनेमाचा नवा ट्रेलर रिलीज

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा महाराष्ट्रात गाजला आणि मनोज जरांगे पाटील हे नाव संपूर्ण राज्यात पसरलं. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी उभारलेल्या लढ्याला महाराष्ट्राने पाठिंबा दिला. आता हाच लढा मोठ्या पडद्यावरही साकारला जाणार आहे. आम्ही जरांगे या सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात मराठी सिनेसृष्टीतली मातब्बर मंडळी दिसणार आहे. प्रसाद ओक (Prasad Oak), अजय पुरकर (Ajay Purkar), सुबोध भावे (Subodh Bhave) ही स्टारकास्ट या सिनेमा दिसणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Panchayat Actor Struggle : कधी सैफ-करीनाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये होता वेटर,ओटीटीवर 'दामाद'जी म्हणून सोडलीय छाप

फार कमी जणांना सिनेइंडस्ट्रीत संधी मिळते आणि त्यातीलही काहींच्या पदरी यश मिळते. अनेक कलाकारांच्या स्ट्रगलच्या गोष्टीदेखील समोर येतात. 'पंचायत' या वेब सीरिजमध्ये 'गज्जब बेज्जती है यार'! हा गाजलेला डायलॉग अनेकांच्या मनात स्थान मिळवून आहे. हा डायलॉग मीमर्सच्या आवडीचा डायलॉग होता. यावर अनेक मीम्स तयार झाले. फुलेरा गावचा जावई असलेला गणेश अर्थात आसिफ खान ( Asif Khan) याने पंचायतच्या पहिल्या सीझनमधील सर्वात राग आणणारी व्यक्तीरेखा ते सीझन 3 मध्ये लोकांच्या आवडीची व्यक्तीरेखा आसिफने साकारली आहे. त्याच्या स्ट्रगलच्या काळातील गोष्ट फार कमी लोकांना ठावूक असेल. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?

व्हिडीओ

Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Meenakshi Shinde : 'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
'मानपाड्यात राहायचं आहे ना? नादी लागशील तर वाट लावेन', कार्यकर्त्याला आक्षेपार्ह शिवीगाळ; कथित ऑडिओ क्लिपवर मिनाक्षी शिंदे म्हणाल्या...
Vishwas Abaji Patil: ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
ऐन निवडणुकीत कोल्हापुरात काँग्रेसला झटका; 'गोकुळ'चे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी पाटील शिंदे गटात प्रवेश करणार
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Gold Rate : सोन्याच्या दरात 1752 रुपयांची वाढ, चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, 4219 रुपयांनी दरात वाढ
Embed widget