एक्स्प्लोर

Telly Masala : 'अल्याड पल्याड'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई ते 'तारक मेहता का...' मधून आणखी एका कलाकाराची एक्झिट? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Marathi Movie Box Office Collection Alyad Palyad : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ला 'अल्याड पल्याड'ची टक्कर, 'संघर्षयोद्धा'ची दमछाक; मराठी चित्रपटांनी किती केली कमाई?

Marathi Movie Collection Alyad Palyad : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'ची जोरदार हवा सुरू आहे. तर, दुसरीकडे 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) या चित्रपटाने आता दुसऱ्या आठवड्यात प्रवेश केला आहे. तिकिटबारीवर बॉलिवूडच्या या दोन चित्रपटांना 'अल्याड पल्याड' ( Alyad Palyad) हा चित्रपट टक्कर देत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी मराठी  बॉक्स ऑफिसवर दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. 'अल्याड पल्याड' प्रेक्षकांची गर्दी खेचत आहे. तर, दुसरीकडे 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' या चित्रपटाची चांगलीच दमछाक होत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

TMKOC : 'तारक मेहता का...' मधून आणखी एका कलाकाराची एक्झिट? 16 वर्ष काम केल्यानंतर मालिका सोडल्याचे कारण...

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका मागील काही वर्षांपासून चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांना  या व्यक्तीरेखेच्या नावाने ओळखले जाते. मात्र, त्याच वेळी ही मालिका कलाकार आणि निर्मात्यांमधील वादामुळेही चर्चेत राहिली आहे. काही कलाकारांनी वादातून मालिका सोडली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील टप्पू सेनेतील कलाकारांनी शो सोडला. आता आणखी एका कलाकाराने 16 वर्षानंतर शो सोडला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Mirzapur Season 3 Trailer : कालीन भैय्या गॉन, गुड्डू भैय्या ऑन; सत्तेचा संघर्ष आणि रक्तरंजित सूडनाट्य, अंगावर काटा आणणारा 'मिर्झापूर-3' चा ट्रेलर आउट

Mirzapur Season 3 Trailer : गेल्या दोन वर्षांपासून चाहते 'मिर्झापूर सीझन 3'ची (Mirzapur Season 3)  आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या शोचा टीझर रिलीज झाला होता.'सिंह अजूनही जखमी आहे, पण नक्की परत येईल' असे म्हणत कालीन भैय्याच्या कमबॅकबद्दल भाष्य करण्यात आले होते. त्यानंतर आता, 'मिर्झापूर-3' च्या वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. गुड्डू भैय्याची सत्तेची महत्त्वाकांक्षा, आपली हुकूमत, सत्तेची गादी पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नात असणारा कालीन भैय्या आणि या सगळ्यात सुरू असणारा शह-कटशह, सूडनाट्य दिसणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Nana Patekar With Dhananjay Munde : उशिरा का आलात, नाना पाटेकरांनी भर मंचावर धनंजय मुंडेंची फिरकी घेतली!

Nana Patekar with Dhananjay Munde : अनेकदा बरेच कार्यक्रम एकाच दिवशी असतात म्हणून राजकीय नेत्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये पोहचण्यास उशीर होतो. त्यामुळे बऱ्याचदा कार्यक्रमांचा खोळंबा होतो तर काही कार्यक्रम त्यांच्या वेळेनुसार सुरु देखील होतात. अशाच एका कार्यक्रमात कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना उशीर झाला. पण त्यांनी भर कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी चांगलीच फिरकी घेतली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Gabh Marathi Movie Review : गाभ: शेतीमातीतल्या प्रेम कथेचा धाडसी प्रयत्न

Gabh Marathi Movie Review :  रुपेरी पडद्यावरील प्रेम कथेची हीच चौकट मोडण्याचा धाडसी प्रयत्न गाभच्या निमित्ताने दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

Sonali Bendre :  'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये मोठा बदल, सोनाली बेंद्रे ऐवजी 'ही' अभिनेत्री परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार?

Sonali Bendre :  छोट्या पडद्यावर लोकप्रिय असलेल्या 'इंडियाज बेस्ट डान्सर' ( India's Best Dancer ) या रिएल्टी शोबाबत मोठी बातमी समोर आली आहे. 'इंडियाज बेस्ट डान्सर' या रिएल्टी शोच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या खुर्चीत अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) दिसणार नाही. सोनाली बेंद्रेच्या ऐवजी आता अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही परीक्षक म्हणून दिसणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget