एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

Telly Masala : एप्रिलमध्ये मराठी चित्रपटांची 'रणधुमाळी', पाहा यादी ते राजेश्वरी-सोमनाथच्या फोटोने चर्चांना उधाण; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Rajeshwari Kharat And Somnath Awghade: काळी चिमणी घावली लका, जब्याला शालू भेटली! राजेश्वरी-सोमनाथच्या फोटोने चर्चांना उधाण

Rajeshwari Kharat And Somnath Awghade :  2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या  फँड्री चित्रपटाची (Fandry Movie) आजही चर्चा होत असते. अभिनेत्री राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) आणि सोमनाथ अवघडे (Somnath Awghade) यांनी साकारलेल्या शालू आणि जब्या या व्यक्तीरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. आता पुन्हा एकदा जब्या-शालू ही जोडी चर्चेत आली आहे. राजेश्वरीने सोमनाथसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून चर्चांना उधाण आले आहे. चित्रपटात अपूर्ण असलेले प्रेम प्रत्यक्षात जब्याला मिळाले का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Boney Kapoor On Salman Khan : अर्जुन कपूरमुळे सलमान खानसोबतचे संबंध बिघडले? बोनी कपूरांनी स्पष्टच सांगितले

Boney Kapoor On Salman Khan : अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे नसल्याचे म्हटले जाते. माध्यमांसह, चाहत्यांमध्येदेखील ही चर्चा रंगत असते. मात्र, निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी आपल्या मुलाला अभिनेता करण्याचे श्रेय सलमान खानला दिले आहे.  सलमान आणि अर्जुन यांच्यात आता फारसे चांगले संबंध नाही याची कबुली बोनी कपूर यांनी दिली. अर्जुनमुळे सलमानसोबतचे संबंध बिघडले का, यावरही बोनी कपूर यांनी भाष्य केले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

'कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव' फिल्म मार्केटसाठी राज्य शासनाकडून 'जिप्सी','भेरा'आणि 'वल्ली' या तीन मराठी चित्रपटांची निवड

Cannes Film Festival : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्स येथील कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (Cannes Film Festival) फिल्म मार्केटकरीता शशी खंदारे दिग्दर्शित 'जिप्सी', श्रीकांत भिडे दिग्दर्शित "भेरा" आणि मनोज शिंदे दिग्दर्शित 'वल्ली' या तीन चित्रपटांची निवड झाल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज येथे दिली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Actor Faced Racism: 'ह्याचा चेहरा असा, हिरो काय होणार?' लूकवर हिणवलेल्या अभिनेत्याने दिलेत 28 सुपरहिट सिनेमे

Bollywood Actor Ajay Devgan :  बॉलिवूडचे (Bollywood) जग ग्लॅमर आणि सौंदर्याने भरलेले आहे. स्टारकिड्स सोडल्यास, सिनेइंडस्ट्रीत आता इतरांना आपले स्थान मिळण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. रुपेरी पडद्यावर अभिनेता आणि अभिनेत्री म्हणून सौंदर्याची मोजमाप करणारी अदृश्य फूटपट्टी लावली जाते. या फूटपट्टी न बसणाऱ्या अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणं वाजवून सिनेइंडस्ट्रीत स्थान निर्माण केले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची 'रणधुमाळी'; संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटीलसह 'हे' चित्रपट रिलीज होणार

Marathi Movie Release on April 2024 : एप्रिल (April) महिन्यात बॉलिवूडसह (Bollywood) अनेक मराठी चित्रपटदेखील (Marathi Movie) प्रदर्शित होणार आहेत. एकंदरीत एप्रिल महिन्यात मराठी चित्रपटांची रणधुमाळी असणार आहे. 'संघर्षसोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) या चित्रपटासह आणखी काही मराठी चित्रपट या महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सिनेमांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. एकीकडे 'बडे मिया छोटे मिया' (Bade Miyan Chote Miyan), 'मैदान' (Maidan), 'JNU' या सिनेमांची बॉक्स ऑफिसवर रेलचेल असणार आहे. तर दुसरीकडे याच दरम्यान 'मायलेक' (Mylek), 'लेक असावी तर अशी' (Lek Asavi Tar Ashi), 'जुनं फर्निचर' (Juna Furniture)आणि 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' (Sangharsh Yoddha Manoj Jarange Patil) हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत आयुष्यमान खुरानाला मिळाली मोठी जबाबदारी, व्हिडीओ आला समोर

Ayushmann Khurrana : बॉलिवूड अभिनेता आयुष्यमान खुराना (Ayushmann Khurrana) हा आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखला जातो. आयुष्यमान खुराना अनेकदा सामाजिक मुद्यावरही भाष्य करतो. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुष्यमानला मोठी जबाबदारी मिळाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आयुष्यमान खुरानाला युथ आयकॉन म्हणून नियुक्त केले आहे. आता आयुष्यमान खुराना आता नागरिकांना, तरुणांना मतदानासाठी आवाहन करणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Saurabh Netravalkar : सौरभ नेत्रावळकरची ट्वेंटी 20 विश्वचषकात कमाल, कुटुंबाशी खास बातचीतSunita Williams : अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची ऐतिहासिक कामगिरी; तिसऱ्यांदा घेतली 'अवकाशभरारी'Saurabh Netravalkar :  सौरभ अमेरिकेच्या क्रिक्रेट संघात कसा पोहोचला? ABP MajhaSpecial Report Neet Exam Scam : नीट परीक्षेच्या मार्कांवर कुणी घेतला आक्षेप?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
राज्यात मुसळधार पावसाच्या सरी, पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई; सीमेवरील माओवादी कॅम्पचा पर्दाफाश, साठा हस्तगत
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी : 16 उंटाची अवैध वाहतूक, आयशर चालकासह वाहन पोलिसांच्या ताब्यात; तीन जणांवर गुन्हा दाखल
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
वर्सोवामध्ये पालिका अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांचं पेव, दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
खासदार होताच बाळ्या मामा अन् कपिल पाटलांमध्ये वादाची ठिणगी; म्हात्रेंना कायदेशीर नोटीस पाठवणार
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
शेतकऱ्याकडून 20 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; ACB ने PSI सह पोलिसाला उचलले
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
पिपाणीमुळेच साताऱ्याची जागा भाजपने जिंकली, वाद निवडणूक आयोगाकडे जाणार; निकालाचं काय होणार?
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांची विनंती अमित शाहांना अमान्य, सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबणीवर!
Embed widget