एक्स्प्लोर

Boney Kapoor On Salman Khan : अर्जुन कपूरमुळे सलमान खानसोबतचे संबंध बिघडले? बोनी कपूरांनी स्पष्टच सांगितले

Boney Kapoor On Salman Khan : सलमान आणि अर्जुन यांच्यात आता फारसे चांगले संबंध नाही याची कबुली बोनी कपूर यांनी दिली. अर्जुनमुळे सलमानसोबतचे संबंध बिघडले का, यावरही बोनी कपूर यांनी भाष्य केले

Boney Kapoor On Salman Khan : अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे नसल्याचे म्हटले जाते. माध्यमांसह, चाहत्यांमध्येदेखील ही चर्चा रंगत असते. मात्र, निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी आपल्या मुलाला अभिनेता करण्याचे श्रेय सलमान खानला दिले आहे.  सलमान आणि अर्जुन यांच्यात आता फारसे चांगले संबंध नाही याची कबुली बोनी कपूर यांनी दिली. अर्जुनमुळे सलमानसोबतचे संबंध बिघडले का, यावरही बोनी कपूर यांनी भाष्य केले. 

सलमानमुळे अर्जुन अभिनेता झाला

अर्जुन कपूर अभिनेता होऊ शकेल असे वडील बोनी कपूर यांनादेखील वाटले नव्हते. 'न्यूज 18' ला दिलेल्या एका मुलाखतीत बोनी कपूर म्हणाले की, अर्जुनचा प्रश्न आहे, जरी मी मोनापासून वेगळे झालो असलो तरी अर्जुनला अभिनेता व्हायचे आहे असे माझ्या मनात कधीच नव्हते. तेव्हा सलमानने मला फोन केला आणि तो अभिनेता होणार असल्याचे सांगितले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

संबंध पूर्वीसारखे चांगले राहिले नाहीत

बोनी यांनी सांगितले की, सलमानने अर्जुनची जबाबदारी घेतली आणि त्याचे वजन कमी केले. अर्जुनच्या बाबतीत मी सलमानला श्रेय देतो. आता त्यांच्यातील संबंध चांगले पूर्वीसारखे चांगले राहिले नाहीत, अशीही कबुलीही त्यांनी दिली. पण सलमानने अर्जुनवर मेहनत घेतली. अर्जुनची भूमिका, फिटनेसबद्दलची  सजगता यावर सलमान समाधानी असल्याचे बोनी कपूर यांनी सांगितले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Boney.kapoor (@boney.kapoor)

सलमानसारखे लोक कमी आहेत

बोनी यांना विचारण्यात आले की अर्जुनसोबतच्या मतभेदानंतर तिच्या सलमानसोबतच्या नात्यावरही परिणाम झाला आहे का? बोनी यांनी सांगितले की त्यांच्या नात्यात कोणताही बदल झाला नाही. बोनी यांनी सांगितले की,  मी अजूनही त्याच्यावर प्रेम करतो. त्याच्यासारखे फार कमी लोक आहेत. मोठ्या मनाचा  असून माझा खूप आदर करतो आणि मी त्याच्यावर प्रेम करतो असेही बोनी कपूर यांनी सांगितले. 

श्रीकांत भोसले
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Paresh Rawal On Akshay Kumar And 'OMG 2': 'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
'अक्षय कुमारमुळे 'OMG2' सिनेमा नाकारला...'; अखेर परेश रावल यांनी मनातलं बोलून दाखवलंच, खळबळजनक खुलासा करत म्हणाले...
Ranbir Kapoor Gets Conjunctivitis Infection: 4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलर लाँचपूर्वी रणबीर कपूरला गंभीर इन्फेक्शन; मुलगी राहामुळे झालीय लागण; आता तब्येत कशी?
4000 कोटींच्या 'रामायण'च्या ट्रेलर लाँचपूर्वी रणबीर कपूरला गंभीर इन्फेक्शन; मुलगी राहामुळे झालीय लागण; आता तब्येत कशी?
Priyanka Chopra Reveals Bollywood Actor Secret: 'एका बॉलिवूड अभिनेत्याचे बऱ्याचजणींसोबत संबंध...'; पती निकसमोरच प्रियांकानं सांगितलं 'बॉलिवूडचं सर्वात मोठं सीक्रेट'
'एका बॉलिवूड अभिनेत्याचे बऱ्याचजणींसोबत संबंध...'; पती निकसमोरच प्रियांकानं सांगितलं 'बॉलिवूडचं सर्वात मोठं सीक्रेट'
Adinath Kothare Urmilla Kanetkar Divorce: 'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट
'सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होतोय, पण...'; 15 वर्षांच्या सुखी संसारानंतर आदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma Retirement: गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
गंभीर-आगरकरांनी रोहितला तो मेसेज धाडला, कोहलीच्या चेहऱ्यावरील रंग उतरला; सामना सुरु असताना बाजूला जाऊन बसला, नेमकं काय घडलं?, VIDEO
Eknath Shinde and Jayant Patil: जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
जयंत पाटलांकडून आधी देवेंद्र फडणवीस अन् आता एकनाथ शिंदेंची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत
Mahesh Tutorials Shut down: मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
मोठी बातमी: महेश ट्युटोरियल्स क्लासच्या शाखा धडाधड बंद, विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये फी घेतली अन् 10 जुलैला गाशाच गुंडाळला
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Embed widget