एक्स्प्लोर

Telly Masala : लाखो रुपये घेऊनही अभिनेत्रीची कार्यक्रमाला दांडी ते बिग बॉस 18 मधील पहिला सदस्य ठरला; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

VIDEO : अभिनेत्री तृप्ती डिमरी 5.5 लाख रुपये फी घेऊनही कार्यक्रमाला गैरहजर असल्याचा आरोप, महिलांनी पोस्टरला फासलं काळं

Tripti Dimri Controversy : अभिनेत्री तृप्ती डिमरी तिचा 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. तृप्ती डिमरी आणि राजकुमार राव यांचा हा चित्रपट 11 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या तृप्ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याआधी तृप्ती डिमरी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एका कार्यक्रमासाठी पैसे घेऊनही त्या कार्यक्रमाला हजेरी लावली नसल्याचा आरोप अभिनेत्री तृप्ती डिमरीवर करण्यात येत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss 18 : मैत्रिणीसोबत लिपलॉक केल्याने अभिनेत्री ट्रोल, आता बिग बॉसच्या घरातील पहिला स्पर्धक ठरला; 'नागिण' निया शर्मा कुणाला डसणार?

Bigg Boss 18 Contestant List : छोट्या पडद्यावरील मनोरंजनाचा 'बॉस' रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' लवकरच सुरु होणार आहे. 6 ऑक्टोबरला शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. सलमान खानच्या रिॲलिटी शोमध्ये यंदा कोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून हजेरी लावणार याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. बिग बॉस 18 च्या स्पर्धकांची नावे जाणून घेण्यासाठी सध्या प्रेक्षक फार आतूर झाले आहेत. पण, आता बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या पहिल्या स्पर्धकाच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. बिग बॉस सीझन 18 मधील पहिला सदस्य निया शर्मा असणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

90s च्या 'या' अभिनेत्यासाठी वेडी होती मलायका अरोरा; बाथरुममध्येही लावलेले पोस्टर्स, त्याच्या घरी करायची ब्लँक कॉल

मुंबई : मलायका अरोराच्या अफेअर आणि लग्नाबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असेलच, पण तुम्हाला माहीत आहे का? जिच्या मागे लाखो तरुण आहेत, त्या मलायकाचा क्रश कोण होतं? मलायका अरोरा हिनं फार कमी चित्रपटांमध्ये काम केलं आहे, पण तिनं आपल्या अंदानीं अनेकांना वेड लावलंय. मात्र, आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीच्या करिअरबद्दल नाही तर तिच्या सिक्रेट क्रशबद्दल सांगणार आहोत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Adnaan Shaikh : यूट्यूबर अदनान शेखने गर्लफ्रेंडचा धर्म बदलून लग्न केलं, त्याचाच बहिणीचा मोठा खुलासा; आयशा शेख नाही रिद्धी जाधव आहे पत्नीचं नाव

Adnaan Shaikh Marriage : सोशल मीडियावर इन्फ्लुइंसर आणि डान्सर अदनान शेख पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अदनानसमोरच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयत. अदनान शेखने अलिकडेच त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड आयेशा शेख हिच्यासोबत लग्न केलं. हा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. 25 सप्टेंबर रोजी दोघांचे लग्न झालं. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी त्यांच्या कौटुंबिक वाद उघडकीस आला आहे. अदनानच्या बहिणीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. एवढंच नाहीतर तिने त्याचा पत्नीबाबतही मोठा खुलासा केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi: 'या घरात वाजला गोलीगत पॅटर्न', बिगबॉसच्या कौतुकानं सुरजच्या डोळ्यात पाणी, 'सिंपथी कार्ड' वापरू नका', नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..

Big Boss Marathi: सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिजनची (bigg boss marathi season 5) प्रेक्षकांना मोठी उत्सुकता असून हा सिझन आता अंतीम टप्प्यात आला आहे. दरवर्षी ग्रँड फिनालेच्या आधी स्पर्धकांचा प्रवास दाखवणारे सेलिब्रेशन करण्यात येत असून  बिगबॉसनं यात ट्विस्ट आणला आहे. पहिल्यांदाच बिगबॉसचे स्पर्धक या सेलिब्रेशनसाठी घराबाहेर पडणार आहेत. यात सुरजच्या प्रवासाविषयी बिग बॉसने कौतुक केल्याचे दिसणारा. एक प्रोमो कलर्स मराठीने शेअर केला असून त्यावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रीया उमटल्यात.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

Bigg Boss Marathi 5 : आतापर्यंत जे घडलं नाही ते घडणार, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा ग्रँड फिनाले आधी सदस्य फॅन्ससोबत जंगी सेलिब्रेशन करणार

Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पाचव्या सीझनचा शेवटचा आठवडा सुरु आहे. सहा सदस्य बिग बॉसच्या यंदाच्या सीझनची ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत आहे. 6 ऑक्टोबरला शोचा ग्रँड फिनाले पार पडणार असून कोण जिंकणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये ग्रँड फिनाले आधीच जंगी सेलिब्रेशन पार पडणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा...

स्नेहल पावनाक
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid Bail Denied: 'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
'अब यही जिंदगी है....'; सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर उमर खालीद काय म्हणाला?
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, संतोष धुरी यांचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरींचं राज ठाकरेंना होम ग्राऊंडवर चॅलेंज, भाजप प्रवेश ठरला
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
Embed widget