एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 5 : आतापर्यंत जे घडलं नाही ते घडणार, बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदा ग्रँड फिनाले आधी सदस्य फॅन्ससोबत जंगी सेलिब्रेशन करणार

Bigg Boss Marathi Season 5 Winner : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनच्या विजेता 6 ऑक्टोबरला मिळणार आहे. ग्रँड फिनालेच्या आधी पहिल्यांदाच फॅन्सच्या उपस्थिती ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे.

Bigg Boss Marathi 5 Winner : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या पाचव्या सीझनचा शेवटचा आठवडा सुरु आहे. सहा सदस्य बिग बॉसच्या यंदाच्या सीझनची ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीत आहे. 6 ऑक्टोबरला शोचा ग्रँड फिनाले पार पडणार असून कोण जिंकणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये ग्रँड फिनाले आधीच जंगी सेलिब्रेशन पार पडणार आहे. 

आतापर्यंत जे घडलं नाही ते घडणार

बिग बॉसच्या इतिहासात आतापर्यंत जे घडलं नाही ते यंदा घडणार आहे. ग्रँड फिनाले आधी, बिग बॉसच्या घरातील सदस्य घराबाहेर येत फॅन्सच्या उपस्थिती जोरदार ग्रँड सेलिब्रेशन करणार आहेत. यावेळी बिग बॉस सदस्यांना त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाची झलक दाखवतील. यावेळी फॅन्सच्या उपस्थितीमुळे सदस्य भावूक झाल्याचं पाहायला मिळेल.

फिनाले आधी सदस्यांचं फॅन्ससोबत जंगी सेलिब्रेशन

बिगच्या शेवटच्या आठवड्यामध्ये निक्की तांबोळीचा तिकीट टू ग्रँड फिनाले मिळालं आहे. याशिवाय आता बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण, अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगांवकर हे स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत कायम आहेत. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

पॅडी बिग बॉसच्या घराबाहेर

बिग बॉस मराठीच्या घरात नवव्या आठवड्याच्या अंती पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळे (Pandharinath Kamble) याचा प्रवास संपला. पॅडी कांबळे बिग बॉसच्या घराबाहेर पडला. पॅडी कांबळे घराबाहेर पडल्यामुळे घरातील सदस्यांसोबत चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. पॅडी घराबाहेर पडल्यामुळे नेटकरी बिग बॉस मराठी शोवर व्यक्त करताना दिसत आहेत.

100 दिवसांचा प्रवास 70 दिवसांत आटोपणार 

बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा आता 10 वा आणि अंतिम आठवडा सुरू झाला आहे. दरवर्षी बिग बॉस शो 100 दिवसांनी प्रेक्षकांचा निरोप घेतो. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच हा शो 70 दिवसांनी संपवण्यात येणार आहे. 6 ऑक्टोबरला शोचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : "फिनालेमध्ये पोहोचली तरी ट्रॉफी...", अभिनेत्रीचा निक्कीवर जोरदार निशाणा; 'या' आवडत्या सदस्याने ट्रॉफी जिंकण्याची इच्छा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget