एक्स्प्लोर

Adnaan Shaikh : यूट्यूबर अदनान शेखने गर्लफ्रेंडचा धर्म बदलून लग्न केलं, त्याचाच बहिणीचा मोठा खुलासा; आयशा शेख नाही रिद्धी जाधव आहे पत्नीचं नाव

Adnaan Shaikh Wife Photo : अदनान शेखच्या बहिणीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. एवढंच नाहीतर तिने त्याचा पत्नीबाबतही मोठा खुलासा केला आहे.

Adnaan Shaikh Marriage : सोशल मीडियावर इन्फ्लुइंसर आणि डान्सर अदनान शेख पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अदनानसमोरच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयत. अदनान शेखने अलिकडेच त्याची लाँग टाईम गर्लफ्रेंड आयेशा शेख हिच्यासोबत लग्न केलं. हा लग्नसोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. 25 सप्टेंबर रोजी दोघांचे लग्न झालं. मात्र, त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी त्यांच्या कौटुंबिक वाद उघडकीस आला आहे. अदनानच्या बहिणीने त्याच्यावर मारहाणीचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. एवढंच नाहीतर तिने त्याचा पत्नीबाबतही मोठा खुलासा केला आहे.

यूट्यूबर अदनानने गर्लफ्रेंडचा धर्म बदलून लग्न केलं 

बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT 3) फेम अदनान शेखने (Adnaan Shaikh) गर्लफ्रेंड आयशा शेखशी लग्न केलं. आता त्याची बहिण इफतने त्याच्यावर मारहाणीचा आरोप करत त्याच्या पत्नीबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे. इफतने अदनानवर शारीरिक हल्ला करण्याचा आरोप करत एफआयआर दाखल केली आहे. इफतने सांगितलं आहे की, अदनानने गर्लफ्रेंडचा धर्म बदलून तिच्यासोबत लग्न केलं आहे. तिने म्हटलं आहे की, अदनानच्या पत्नीचं नाव आयशा शेख नसून रिद्धी जाधव आहे.

अदनानच्या पत्नीचा चेहरा समोर

अदनान शेखची बहिण इफतने त्याच्या पत्नीचा फोटो शेअर केला आहे. अदनानचं काही दिवसांपूर्वी आयशासोबत लग्न झालं. यावेळी लग्नाच्या विविध कार्यक्रांमध्ये आयशाचा चेहरा कोणत्या ना कोणत्या पद्धतीने लपवण्यात किंवा झाकण्यातला होता. यावेळी चाहत्यांनी नव्या नवरीचा चेहरा दाखवण्याची विनंतीही केली, पण त्याने रितीरिवाजाचं कारण दिलं. आता मात्र, अदनानच्या बहिणीनी अदनानच्या पत्नीचा खरा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आयशा शेख नाही रिद्धी जाधव नाव

इफतने सोशल मीडियावर अदनान शेखची पत्नी आयशा शेखचे फोटो शेअर केले आहेत. इफतने म्हटलं आहे की, अदनानने हिंदू मुलीचा धर्म बदलून तिच्यासोबत लग्न केलं आहे. अदनानच्या बहिणीने आयशाचा फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये इफतने आयशा शेखचं नाव रिद्धी जाधव असल्याचं म्हटलं आहे. यासोबतच इफतने तिच्या कुटुंबियांचा फोटो देखील शेअर केला आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

लग्नात आयशाच्या तोंडावर मास्क

बहिण इफतने म्हटलं आहे की, अदनानशी लग्न करण्यासाठी रिद्धी जाधवने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि आयशा शेख बनली. एकीकडे अदनानने पापाराझींना कडक सूचना दिल्या होत्या की, लग्नात पत्नीचा चेहरा उघड होऊ देऊ नका. आयशा लग्नात संपूर्ण वेळ मास्क घातलेली दिसली. आता अदनानची बहीण इफतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आयशाचे खरे फोटो शेअर केले आहेत.

आधीच दुबईत लग्न केल्याचा दावा

'टेली ग्लॅम' नावाच्या एका इन्स्टा पेजने अदनानसोबतच्या तिच्या संभाषणाचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे ज्यामध्ये अदनान इन्स्टा पेजवरील व्हिडीओ हटवण्याबाबत बोलत आहे. यासोबतच त्यांचा दुबईतील एक जुना फोटोही शेअर करण्यात आला आहे. अदनान आणि आयशाने दुबईमध्येच लग्न केलं होतं, असंही इफतने म्हटलं आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Telly Glam (@tellyglam)

 महत्त्वाच्या इतर बातम्या

Bigg Boss 18 : मैत्रिणीसोबत लिपलॉक केल्याने अभिनेत्री ट्रोल, आता बिग बॉसच्या घरातील पहिला स्पर्धक ठरला; 'नागिण' निया शर्मा कुणाला डसणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaParbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Embed widget