एक्स्प्लोर

Salman Khan : 'मलाही आज या सेटवर यायाचं नव्हतं पण...', मिळणाऱ्या धमक्यांनंतर भाईजानने बिग बॉसच्या मंचावर व्यक्त केल्या भावना

Salman Khan : सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या सध्या येत आहे. त्यानंतर सलमानने बिग बॉसच्या मंचावर त्याच्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय.

Salman Khan : बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर सलमान खान हा पुन्हा एकदा बिश्नोई गँगच्या निशाण्यावर आला आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला (Salman Khan) धमक्या येत असल्याच्या बातमी दररोज समोर येत आहेत. त्यानंतर सलमान खानने बिग बॉसचं शुटींगही बंद केलं असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. सलमानच्या सुरक्षेमध्येही आता वाढ करण्यात आली असून त्याच्या शुटींगच्या सेटवरही पोलीस बंदोबस्त असतो. पण तरीही बिग बॉसच्या दुसऱ्या वीकेंडच्या वारमध्ये सलमानने घरातल्यांची शाळा घेताना त्याच्या मनातील भावनाही व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. 

बिग बॉसच्या घरात शिल्पा शिरोडकर आणि अविनाश मिश्रा यांच्यामध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. कारण अविनाशवर बिग बॉसने रेशनची जबाबदारी दिलेली असते. घरातील स्पर्धकांना काहीही बनवायचं असल्यास त्यांना अविनाशकडून राशन घ्यावं लागतं. पण अविनाश स्पर्धकांना काही बेसिक गोष्टीच देण्यास तयार होतो. त्यावेळी शिल्पा त्याच्याकडे नॉन-व्हेज पदार्थ मागते. पण ते देण्यास अविनाश नकार देतो. त्याचवेळी अविनाश शिल्पाला ती हे सगळं लोकांच्या गूड बूक्समध्ये येण्यासाठी करत असल्याचं म्हणते. हे ऐकताच शिल्पा चिडते आणि त्यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण होतं. 

सलमानने व्यक्त केल्या मनातल्या भावना

दरम्यान वीकेंड का वारमध्ये सलमान त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करत आहे. शिल्पाला तो म्हणतो की, शिल्पा जेव्हा तुझी मुलगी जेवणावर राग काढते तेव्हा तू तिला काय सांगते...त्यावर शिल्पा म्हणते की, सर जेवणावर राग नव्हता तो, त्याचा जो माज होता त्यावर तो राग होता.. तेव्हा सलमान तिला म्हणतो की,भावनांशी कोणतंही नातं या घरामध्ये ठवू नका.. जसं आज मला या सेटवर यायची अजिबात इच्छा नव्हती.. पण माणसाला काही गोष्टी या कराव्याच लागतात...

शुटिंग थांबवल्याची केवळ अफवा

अलीकडेच अशी बातमी आली होती की सुरक्षेच्या कारणास्तव अभिनेता बिग बॉस 18 चे शूटिंग सोडू शकतो. मात्र या सर्व केवळ अफवा होत्या. वीकेंड का वारच्या आजच्या भागासाठी सलमान खान स्पर्धकांसोबत शूटिंग करणार आहे. शोच्या जवळच्या सूत्राने पोर्टलला सांगितले की अभिनेत्याने कोणताही ब्रेक घेतला नाही आणि नेहमीप्रमाणे शूटिंग सुरू ठेवेल.

View this post on Instagram
 
A post shared by ColorsTV (@colorstv)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss 18 : बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी अन् सलमान खानचा मोठा निर्णय, आता होणार तांडव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
Meaning of Pur in City Name : नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
Sweetcorn Success: नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde speech Vidhan Sabha : नाना वाचले, बाबा गेले, विरोधकांना धुतलं, फडणवीसही हसू लागले!Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : नाना धन्यवाद, नार्वेकर पुन्हा आले,पहिल्याच भाषणात चौकार-षटकारKolhapur Kognoli Toll Naka : ठाकरेंच्या शिवसैनिकांना कोगनोळी टोल नाक्यावर रोखलंRahul Narvekar Vidhansabha speaker: विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांची निवड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
साखर कामगारांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचा मोठा निर्णय, सरकारकडून त्रिपक्षीय कमिटी गठीत, नेमक्या आहेत मागण्या? 
Meaning of Pur in City Name : नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
नागपूर ते कानपूर ते कोल्हापूर ते उदयपूरपर्यंत! भारतीय शहरांच्या नावामध्ये 'पूर' सर्वाधिक का आहे?
Sweetcorn Success: नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
नववी पास तरुणाला स्वीटकॉर्नची गोडी! 500 रुपयांत सुरु केला व्यवसाय, आता उलाढाल 13 लाखांवर
Sanjay Raut : मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
मानखुर्दला आम्ही उमेदवार दिला असता तर अबू आझमी निवडूनच आले नसते; आदित्य ठाकरेंनंतर संजय राऊतांचा हल्लाबोल
Jayant Patil Speech: देवेंद्र फडणवीसांमध्ये 5 वर्षांत आमुलाग्र बदल घडलाय; चाणाक्ष जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 'ती' गोष्ट हेरली
देवेंद्र फडणवीसांमध्ये 5 वर्षांत आमुलाग्र बदल घडलाय; चाणाक्ष जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील 'ती' गोष्ट हेरली
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान; आजवर कुणाकुणाला मिळाले पद?
Rahul Narvekar: राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी विराजमान होणारे दुसरे; तर पहिले कोण?
Eknath Shinde Speech: एकनाथ शिंदेंनी पहिल्याच भाषणात विरोधकांच्या दुखऱ्या नसेला हात घातला, देवेंद्र फडणवीसही हसायला लागले
नाना वाचले, बाबा गेले, एकनाथ शिंदेंनी मविआला धू धू धुतलं, फडणवीसही हसू लागले!
Embed widget