एक्स्प्लोर

Roadies - Karm YA Kaand: अश्नीर गोव्हरची रोडीजमध्ये एन्ट्री? नव्या प्रोमोनं वेधलं लक्ष

रोडीज (Roadies - Karm YA Kaand) या कार्यक्रमामध्ये अश्नीर ग्रोव्हरची (Ashneer Grover) झलक दिसत आहे.

Ashneer Grover In Roadies - Karm YA Kaand: गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक रोडीज (Roadies - Karm YA Kaand) या शोची उत्सुकतेने  वाट पाहत आहेत. लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा संपणार आहे. नुकताच रोडीजचा (Roadies) एक नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. रोडीज या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये काही स्पर्धक ऑडिशन देताना दिसत आहेत. या प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover) देखील दिसत आहे. त्यामुळे अश्नीर हा रोडीज या शोचे परीक्षण करणार आहे का? की तो केवळ एका एपिसोडसाठी या शोमध्ये असणार आहे? असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. रोडीजच्या प्रोमोमध्ये स्पर्धक हे त्यांचे सिलेक्शन होण्यासाठी काही स्टंट परफॉर्म करताना दिसत आहेत.  रोडीजचा प्रोमोपाहून असे वाटते की, यावेळी हा शो प्रेक्षकांचे नेहमीपेक्षा जास्त मनोरंजन करणार आहे. 

 रोडीज या शोच्या प्रोमोमध्ये रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), गौतम गुलाटी आणि प्रिंस नरूला हे ऑडिशनसाठी आलेल्या स्पर्धकांची परीक्षा घेताना दिसत आहेत. एका टास्क दरम्यान रिया, गौतम आणि प्रिंस यांच्यामध्ये भांडण झालेलं दिसत आहे. तसेच या शोमध्ये अभिनेता सोनू सूद हा देखील स्पर्धकांना विविध टास्क देताना दिसणार आहे. रोडीजच्या प्रोमोमध्ये अश्नीर ग्रोव्हरची झलक देखील दिसते. तर एक स्पर्धक हा शिव ठाकरेचा मास्क लावून आलेला दिसत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by MTV Roadies (@mtvroadies)

रोडीज या स्टंटवर आधारित रिअॅलिटी शोचा हा 19 वा सीझन आहे.  यावेळी शोमध्ये प्रिन्स नरुला, रिया चक्रवर्ती आणि गौतम गुलाटी हे गॅंग लीडर म्हणून दिसणार आहेत. सोनू सूद सुप्रीम पॉवरसोबत दिसणार आहे.  हा शो 3 जूनपासून प्रेक्षकांच्या भोटीस येणार आहे. 

रियाने 2012 मध्ये आलेल्या ‘तुनिगा तुनिगा’ या तेलगू चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाच्या अवघ्या एका वर्षानंतर म्हणजेच 2013मध्ये 'मेरे डॅड की मारुती' या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता रोडीज या शोमध्ये रियाला पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :

Rhea Chakraborty: 'तुम्हाला काय वाटलं मी परत येणार नाही'; गँग लिडर होण्यासाठी रिया चक्रवर्ती सज्ज! ‘रोडीज 19’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'

व्हिडीओ

Sunil Tatkare PC : विलिनीकरणासंदर्भात प्रस्ताव आल्यावर पक्षांतर्गत चर्चा करु, तटकरेंची भूमिका
NCP Merger : विलिनीकरणाचा फायदा, तोटा कुणाला? राष्ट्रवादींची गणितं कधी सुटणार?
Sanjay Raut PC : ज्यांनी शेण खाल्ले त्यांना जाब विचारला जाईल,चंद्रपूर महापौर प्रकरणावर राऊतांचा संताप
Shashikant Shinde NCP Merger :दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर अजितदादांकडेच नेतृत्व देणार होतो
Narhari Zirwal On Bribe Case : लाच प्रकरणाचा माझ्याशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा दईन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बॉब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव, ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन ट्रेविस हेडनं पराभवाचं खापर कशावर फोडलं? 
ऑस्ट्रेलियावर टी 20 वर्ल्ड कपबाहेर जाण्याचं संकट, झिम्बॉब्वेविरुद्ध पराभव, ट्रेविस हेड म्हणाला, 2023 ला असंच घडलेलं....
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
'मुंबईच्या महापौरांचे लक्ष सध्या फक्त बांगलादेशींवर, केंद्रात गेली दहा वर्ष भाजप सरकार मग देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत, अनेक भाजपशासित राज्यांतून बांगलादेशी कसे पोहोचले?'
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
मुंबईतील इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची मनसेकडं धाव
Share Market Crash : शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 7.40  लाख कोटी बुडाले, मार्केटमध्ये अचानक भूकंप कशामुळं? 
Sunil Tatkare on Shashikant Shinde: 'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
'त्या वाक्यावर आक्षेप, ते जुने सहकारी, असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास..' शशिकांत शिंदेंचं ते पत्र सुनील तटकरेंकडून बेदखल, गर्भित इशाराही दिला
Rajasthan Royals Caption: ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
ना यशस्वी जैस्वाल, ना रविंद्र जडेजा, दुसऱ्यानेच मारली बाजी; संजू सॅमसनने साथ सोडताच राजस्थानची धुरा कोणाच्या गळ्यात?
Embed widget