एक्स्प्लोर

Rang Majha Vegla : दीपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य अखेर दिपासमोर येणार! मालिकेत पुढे काय घडणार? जाणून घ्या...

Rang Majha Vegla : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ सध्या प्रचंड गाजते आहे. या मालिकेत सध्या बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे.

Rang Majha Vegla : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ (Rang Majha Vegla) सध्या प्रचंड गाजते आहे. या मालिकेत सध्या बरेच चढ उतार पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या मोठा गोंधळ पाहायला मिळतो आहे. आता लवकरच दीपाला दीपिका आपलीच मुलगी असल्याचं सत्य कळणार आहे. आयेशा आणि कार्तिकच्याच्या वादानंतर आयेशाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी, आपण तुझे लग्न कार्तिकशी लावून देऊ असा शब्द दीपाने आयेशाला दिला होता. मात्र, दुसरीकडे सौंदर्या दीपाने असं करू नये म्हणून शक्य ते प्रयत्न करत असते.

आता दीपिका दीपाचीच मुलगी आहे, हे तिला कळावं म्हणून सौंदर्या इनामदार एक योजना तयार करते. त्यानुसार दीपाला सगळे पुरावे मिळावे अशी व्यवस्था ती करून ठेवते. तिच्या योजनेनुसार आता दीपाला सगळी खरी गोष्ट कळली आहे. सोबतच आपली दुसरी मुलगी देखील जिवंत असून, ती दीपिकाच असल्याचं देखील तिला कळतं. आयुष्यातील सगळ्यात मोठं सत्य तिच्या समोर आल्यानंतर दीपा प्रचंड हादरली आहे.

सौंदर्याशी तोडणार नातं!

आपण ज्यांना आई मानतो, त्यांनीच आपल्याशी असं वागल्यामुळे दीपा प्रचंड संतापली आहे. तिला या सगळ्या प्रकरणाचा धक्का बसला आहे. यामुळे चिडलेली दीपा आता सौंदर्याला जाब विचारणार आहे. इतकंच नाही तर, ती आता सौंदर्याशी नातं तोडणार आहे. यामुळे पुन्हा एकदा मालिकेत मोठं वळण पाहायला मिळणार आहे. आता दीपा पुढे काय पाऊल उचलणार आणि दीपिकाच्या भविष्याबाबतीत काय निर्णय घेणार, हे येत्या भागांमधून कळणार आहे.

सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता स्टार प्रवाहवर तुम्ही रंग माझा वेगळा ही मालिका पाहू शकता. एका मध्यमवर्गीय घरातील उपेक्षित आणि सावळ्या रंगाच्या दीपा या मुलीची कथा या मालिकेत दाखवण्यात आली होती. तिच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत तिने नेहमीच यश मिळवले आहे, असं मालिकेच्या कथानकामध्ये दाखवण्यात आलं आहे.  अभिनेत्री रेश्मा शिंदे, अभिनेता आशुतोष गोखले, हर्षदा खानविलकर हे कलाकार या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारतात. या मालिकेच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

हेही वाचा :

Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' मालिका सुपरहिट, सलग सहा आठवडे प्रेक्षकांच्या पसंतीस अव्वल...

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मधील नवी कार्तिकी; मैत्रेयी दाते दिसणार कार्तिकीच्या भूमिकेत

 

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget