एक्स्प्लोर

Kitchen Kallakar : 'किचन कल्लाकार'च्या मंचावर रामदास आठवलेंच्या भन्नाट कविता; प्रशांत दामलेंसोबत रंगणार मजेशीर गप्पा

रामदास आठवले (Ramdas Athawale) त्यांच्या विनोदीशैलीनं कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांना खळखळून हसवताना दिसत आहेत. 

Kitchen Kallakar : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम किचन कल्लाकार (Kitchen  Kallakar) सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमामध्ये अभिनय क्षेत्रातील कलाकारांसोबतच राजकीय क्षेत्रातील काही नेते मंडळीदेखील हजेरी लवतात. नुकतीच या कार्यक्रमामध्ये रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी हजेरी लावली. किचन कल्लाकार हा एपिसोड आज (23 जून) प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या एपिसोडचे काही प्रोमो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रामदास आठवले त्यांच्या विनोदीशैलीनं कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्यांना खळखळून हसवताना दिसत आहेत. 

रामदास आठवले यांची भन्नाट कविता
एका व्हिडीओमध्ये दिसते की, या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडे हा रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांना एक प्रश्न विचारतो. तो विचारतो की, 'भाजी आणण्यासाठी रामदास आठवले हे तुमची कधी मदत करतात का? यावर सीमा आठवले या उत्तर देतात, 'तेच आणतात भाजी'. यानंतर रामदास आठवले एक भन्नाट कविता सादर करतात. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

प्रशांत दामले आणि रामदास आठवले यांच्यामध्ये रंगणार गप्पा 

किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये अभिनेता प्रशांत दामले हे रामदास आठवले यांच्याकडून खवय्ये नगरीच्या प्रगतीसाठी टिप्स द्यायला सांगितात. यावेळी रामदास आठवले म्हणतात, 'झी-टिव्हीचे आणि माझे जमले आणि इथे आले दामले' आज रात्री 9.30 हा एपिसोड प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

किचन कल्लाकार या कार्यक्रमामध्ये येऊन हे कालकार आणि नेते मंडळी वेगवेगळे पदार्थ तयार करतात.  या कार्यक्रमाचे परीक्षण हे अभिनेते प्रशांत दामले हे करतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Embed widget