एक्स्प्लोर

Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिसोध - झुंज अस्तित्वाची' मालिकेत तृतीयपंथी व्यक्तिरेखा साकारणार 'हा' अभिनेता; भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा

Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिसोध - झुंज अस्तित्वाची' ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.

Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिसोध - झुंज अस्तित्वाची' (Pratishodh Zunj Astitvachi) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आता ही मालिका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.

आई आणि मुलगी यांच्या नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका

'प्रतिशोध' झुंज अस्तित्वाची' ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. 'प्रतिशोध' ही मालिका आई आणि मुलगी यांच्या विशिष्ट नात्यावर भाष्य करणारी थरारक मालिका आहे. 

तृतीयपंथी आई आणि दिशा नावाची मुलगी यांचं नातं आणि त्यांचा संघर्ष यांची कहाणी या मालिकेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ममता एम.डी. झालेली आहे आणि दिशा तिची मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी तिला झटावे लागते आहे. सत्यजित  राहण्यासाठी तिला हे साध्य करणे फार महत्त्वाचे आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

'हा' अभिनेता साकारणार तृतीयपंथी व्यक्तिरेखा

'प्रतिशोध'- झुंज अस्तित्वाची' मालिकेत अभिनेता रमेश वाणी यांची एन्ट्री होणार आहे. गुरू मा असे या व्यक्तिरेखेचे  नाव आहे. ते चक्क तृतीयपंथी व्यक्तिरेखा साकारताना प्रेक्षकांना दिसतील. विविध चित्रपट, मालिका यांत गाजलेल्या भूमिका त्यांनी केल्या आहेत. 

गुरू मा व्यक्तिरेखेची सर्वत्र चर्चा

'प्रतिशोध'- झुंज अस्तित्वाची' या मालिकेतील त्यांच्या या आगळ्यावेगळ्या भूमिकेमुळे मालिका काय वळण घेईल, हे आता पाहायला मिळेल. रमेश वाणी यांची गुरू मा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेईल. गुरू मा या व्यक्तिरेखेची चर्चा सर्वत्र रंगणार आहे. तृतीयपंथी व्यक्तिरेखा असल्यामुळे त्यांचे हावभाव पाहण्यासारखे असतील. गुरू मा ही तृतीयपंथ्यांची प्रमुख आहे आणि ममता हीच दिशाची आई आहे, हे सत्य तिला माहीत आहे. पण ती सत्य सांगून ममताला मदत करेल का की सत्यजीतची बाजू घेऊन ममताच्या अडचणींमध्ये भर घालेल, हे आता मालिकेत पाहायला मिळेल.

निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणारे रमेश वाणी हे गुरू मा या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. भूतकाळाची सावली बदलणार भविष्याची दिशा! 'प्रतिशोध'- झुंज अस्तित्वाची' ही मालिका प्रेक्षकांना सोम. ते शुक्र. रात्री 10 वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.

संबंधित बातम्या

Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवी मालिका; अमोल बावडेकर आव्हानात्मक भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget