एक्स्प्लोर

Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवी मालिका; अमोल बावडेकर आव्हानात्मक भूमिकेत

Pratishodh Zunj Astitvachi : 'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pratishodh Zunj Astitvachi : गेल्या काही दिवसांत आशयघन विषय असलेल्या वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. आता 'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' (Pratishodh Zunj Astitvachi) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

'प्रतिशोध-झुंझ अस्तित्वाची' या मालिकेची पहिली झलक समोर आली आहे. निरनिराळ्या मालिका आणि सिनेमांमधून वेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अमोल बावडेकर (Amol Bavdekar) आता अजून एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 

'प्रतिशोध' या नव्या कोऱ्या मालिकेतून अमोल बावडेकर  यांचा हा चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ममता असे या व्यक्तिरेखेचे नाव आहे. पण मालिकेत भूतकाळातील काही विशिष्ट गोष्टींमुळे ममता आणि दिशा यांच्या भविष्यात काय अडचणींना सामोरे जावे लागत आहे हे आपल्याला या मालिकेतून पाहायला मिळेल.

View this post on Instagram
 
A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

'प्रतिशोध' या थरारक मालिकेचा मालिकेची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मालिकेची पहिली झलकदेखील उत्कंठावर्धक रितीने प्रेक्षकांसमोर येते आहे आणि पुढचे कथानकही रोमांचक पद्धतीने  रंगेल यात काही शंका नाही. ही मालिका 16 जानेवारी 2023 पासून सोम. ते शनि. रात्री 10 वा. सोनी मराठीवर पाहायला मिळणार आहे. 

संबंधित बातम्या

Marathi Serial : 'रंग माझा वेगळा'ने टीआरपीच्या शर्यतीत मारली बाजी; 'माझी तुझी रेशीमगाठ'चं स्थान घसरलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
MP Srinivas Patil Withdraws Candidacy: मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Bachchu Kadu :...पण आता ब्रह्मदेव जरी आला तरी मागे हटणार नाही,कडूंचे महायुतीतून बाहेर पडण्याचे संकेतBaramati : Harshvardhan Patil आज फडणवीसांना भेटणार, 200 कार्यकर्त्यांसह घेणार भेटMaratha Baithak Rada Chhatrapati Sambhaji Nagar : मराठा समन्वयकांच्या बैठकीत तुफान राडाChanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे दिवसभरातील सुपरफास्ट अपडेट्स : 29 मार्च  2024 :ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More meet Prakash Ambedkar :   वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
Vasant More meet Prakash Ambedkar : वसंत मोरे-प्रकाश आंबडेकर यांच्या भेटीत काय घडलं? दोघांनी मिळून सविस्तर सांगितलं!
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
दिंडोरी लोकसभेत भाजपचं वर्चस्व; भारती पवारांना पुन्हा उमेदवारी, महाविकास आघाडीकडून रिंगणात कोण?
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
Video : संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा; घोषणाबाजी, हाणामारीमुळे तणावाची स्थिती!
MP Srinivas Patil Withdraws Candidacy: मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
मोठी बातमी : खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार
Deepak Kesarkar Meet Devendra Fadnavis : नारायणे राणे भेटल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये दीपक केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
राणे भेटताच काही तासांमध्येच केसरकर फडणवीसांच्या भेटीला; रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढा सुटणार?
Bacchu Kadu Vs Navneet Rana : मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
मोठी बातमी : ... तर महायुतीतून बाहेर पडेन, बच्चू कडू यांचा पहिला रोखठोक इशारा
Rohit Sharma : रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत फोटोत दिसणारी व्हायरल मिस्ट्री गर्ल कोण? इंस्टाग्राम पोस्टमधून उलगडा
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यासोबत फोटोत दिसणारी मिस्ट्री गर्ल कोण? जाणून घ्या
Thalassemia : देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे 'ठाकरे' चा आजार बरा! प्रेरणादायक प्रवासाबाबत फडणवीस म्हणतात...
Thalassemia : देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशीलतेमुळे 'ठाकरे' चा आजार बरा! प्रेरणादायक प्रवासाबाबत फडणवीस म्हणतात...
Embed widget