एक्स्प्लोर

'हिला हाकलून द्या, निक्की दुसरी राखी सावंत'; वर्षा उसगांवकर, आर्या अन् अंकिताशी नडली, नेटकऱ्यांनी चांगलीच झापली

 Nikki Tamboli : निक्कीला नेटकऱ्यांनी चांगलच झापलं असून तिच्यावर तीव्र नाराजी देखील व्यक्त केली असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Nikki Tamboli : आधी वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar), नंतर अंकिता (Ankita Walavalkar) आणि आर्या (Arya Jadhav) निक्की काही केल्या घरात राडा घालायचं थांबवत नाहीये. ती सतत कोणातरी विषय काढून घरातल्यांसोबत वाद घालत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे घरात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हे नाव सध्या बिग बॉसच्या घरात चांगलच गाजतंय. पण असं असलं तरी निक्कीच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. 

निक्कीने वर्षा उसगांवकरांसोबत घातलेल्या राड्यावरही सोशल मीडियावर तीव्र नाराजीचे सूर उमटत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता रितेश निक्कीला झापणार का हे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे आता निक्की कोणासोबत नवा राडा घालणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 

निक्कीच्या वागण्यावर नेटकरी नाराज

निक्कीने सुरुवातीला वर्षा उसगांवकर यांच्यासोबत राडा घातला. त्यानंतर ती अंकिता आणि आर्यालाही नडली. त्यावर एका युजर कमेंट करत म्हटलं की, निक्की ला हाकलून द्या, ज्याला त्याला बोलत आहे, स्वतःला काय समजते. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, निक्की ही दुसरी राखी सावंत आहे. अजून एका युजरने कमेंट करत म्हटलं की, निक्कीला बिग बॉसमध्ये का घेतलंय, हेच कळत नाहीये.
हिला हाकलून द्या, निक्की दुसरी राखी सावंत'; वर्षा उसगांवकर, आर्या अन् अंकिताशी नडली, नेटकऱ्यांनी चांगलीच झापली

निक्की आणि वर्षा उसगांवकरांमध्ये राडा

बिग बॉस जेव्हा सांगतात की, आता बेडचा वापर करायला परवानगी नाही. तेव्हा वर्षा उसगांवकर या बिग बॉसला म्हणतात की, चुकून झालं. त्यावर निक्की भडकते आणि ती म्हणते आता आम्हाला भोगावं लागतंय ना. तुमच्यामुळे आम्हाला जमीनीवर झोपावं लागतंय. त्यावर वर्षा उसगांवकर तिला म्हणतात की, माझ्या एकटीमुळे झोपावं नाही लागत आहे. जेव्हा तुम्ही झोपला होता, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? निक्कीला वर्षा उसगांवकर म्हणतात की, ओरडू नकोस, त्यावर निक्कीही म्हणते की, तुम्ही शांत बसा.  

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉसच्या घरात निक्की-अंकिताचा राडा

कोकण हार्टेड गर्ल अंकितावर निक्कीने आधीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता नॉमिनेशन टास्कमध्ये आता अंकिता आणि निक्कीमध्ये कडाक्याची भांडण झाले आहे.  टास्क दरम्यान निक्की अंकिताला धक्का देत असते. त्यावर अंकिता आक्षेप घेते. त्यानंतर निक्की अंकिताला धक्का देते. अंकिता चिडून मला धक्का देऊ नकोस असे सांगते आणि तिला ढकलते. त्यावर निक्की मला हात लावायचा नाही असे ओरडून अंकिताला सांगते. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आर्या आणि निक्कीमध्ये नेमकं काय झालं?

आर्या आणि निक्की वाद होतात, तेव्हा आर्या निक्कीला म्हणते की, तुला घाबरायला पाहिजे.त्यावर निक्की आर्याला म्हणते की, तू फट्टू आहेस एक नंबरची. त्यामध्येच निक्की आणि अरबाजमध्येही हडतुड झाली. त्यामुळे या वादात घरातल्या इतर सदस्यांनी देखील उडी घेतली. आता या वादाचे काय पडसाद उमटणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss Marathi 5 : निक्कीनं कोकण हार्टेड गर्लला रडवलं; काही बाजूनं, तर काही विरोधात; नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी हसवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Embed widget