एक्स्प्लोर

Nikki Tamboli Love Story : बिग बॉसच्या घरात या सदस्यानं निक्कीला केलेलं KISS, भर कार्यक्रमात गुडघे टेकून प्रपोजही; निक्की तांबोळीची 'ही' लव्हस्टोरी तुम्हाला माहितीय

Nikki Tamboli & Pratik Sehajpal Love Story : बिग बॉस 15 व्या सीझनचा विजेता प्रतीक सहजपाल आणि निक्की तांबोळी यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घ्या.

मुंबई : बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन खूपच चर्चेत आहे. यंदाच्या सीझनच्या पहिल्या दिवसापासून सर्वाधिक चर्चित सदस्य म्हणजे निक्की तांबोळी. हिंदी बिग बॉस 14 मधील स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झाल्यामुळे तिची चांगलीच चर्चा आहे. बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच दिवशी राडा करुन निक्कीने ती चर्चेत का असते, हे पुन्हा एकदा दाखवून दिलं. दरम्यान, निक्की तांबोळी आणि प्रतीक सहजपाल यांची 'बिग बॉस'वाली लव्हस्टोरी तुम्हाला माहित आहे का?

निक्की तांबोळीची 'बिग बॉस'वाली लव्हस्टोरी

बिग बॉस 15 व्या सीझनचा विजेता प्रतीक सहजपाल आणि निक्की तांबोळी यांची लव्हस्टोरी खूप चर्चेत आली होती. याचं कारण म्हणजे निक्की तांबोळीने बिग बॉसच्या घरात प्रतीक सहजपालला किस केलं होतं, तिने प्रतीकसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याशिवाय प्रतीकने तिला नॅशनल टेलिव्हिजनवर प्रपोजही केलं होतं. या लव्हस्टोरीची खूप चर्चा होती.

निक्की तांबोळी आणि प्रतीक सहजपाल या जोडीची चर्चा

'बिग बॉस ओटीटी' पहिल्या सीझनमध्ये रुबिना दिलैक आणि निक्की तांबोळीही बिग बॉसच्या घरात पाहुण्या म्हणून पोहोचल्या होत्या. यावेळी दोघांनी घरातील स्पर्धकांसोबत खूप धमाल केली. शोचा एक व्हिडीओ समोर आला होता, जो पाहिल्यानंतर बिग बॉसचे चाहते हैराण झाले. प्रतीक सहजपालनं निक्की तांबोळीला किस करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

प्रतीक केलं निक्कीला किस

निक्की तांबोळी आणि रुबिना दिलैक काचेच्या पेटीत एकत्र उभ्या आहेत. यादरम्यान, प्रतीकसोबत वैयक्तिक काहीतरी बोलायचं आहे, असं सांगत निक्की त्याला काचेच्या बॉक्सजवळ बोलावलते. यानंतर प्रतीक निक्कीकडे जातो. त्यानंतर निक्की म्हणते, तुझा गाल समोर कर. यानंतर निक्की काचेच्या पलिकडूनच प्रतीकच्या गालावर किस करते. मात्र, त्यानंतर जे घडले ते पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. निक्कीला परत तसं करायला सांगत, प्रतीक तिला किस करतो. यावेळी दोघं समोरासमोर उभे असतात पण दोघांमध्ये काचेची भिंत असते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. मी तुझी बाहेर वाट पाहतेय, असंही यावेळी निक्कीने म्हटलं होतं.

निक्की तांबोळीची लव्हस्टोरी 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voot Select (@vootselect)

प्रतीकसोबत लग्न करण्याची निक्कीची इच्छा

यानंतर 'द खतरा'मध्ये करण कुंद्रा, प्रतीक सहजपाल, पुनित पाठक आणि निक्की तांबोळी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी शोमध्ये खळबळ माजवताना दिसले. शोच्या एका टास्कमध्ये निक्की तांबोळी तिच्या भावना व्यक्त करताना दिसली. द खतरा टास्कमध्ये भारतीने अभिनेत्री निक्की तांबोळीला विचारले की, तिला प्रतीक सहजपालसोबत दुसऱ्या डेटवर जायचं आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना निक्की म्हणाली की, मला प्रतीकसोबत डेटवर जायचं नाही, मला त्याच्याशी लग्न करायचं आहे.

भर कार्यक्रमात गुडघे टेकून प्रपोज

कॉमेडियन भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया यांच्या 'द खतरा' शोमध्ये एका टास्कदरम्यान निक्की तांबोळीने प्रतीक सहजपालसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनंतर याचं शोमध्ये प्रतीकने गुडघ्यावर बसून निक्कीला प्रपोज केलं होतं.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voot (@voot)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss Marathi : ट्रोलर्सच्या निशाण्यावर असणाऱ्या जान्हवीसाठी नवरा मैदानात, पॅडीबाबत वादग्रस्त वक्तव्याबाबत म्हणाला...

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On CM Fadnavis: 'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
'त्यांचं स्किट बघून जाईन...', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थांबले, कुशल बद्रिकेनं सांगितला 'चला हवा येऊ द्या'चा खास किस्सा
Harshad Chopda in Lock up2: 'मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...', गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला...
'मी तिच्यासाठी आयुष्य संपवण्याचा प्रयत्न...', गर्लफ्रेंडकडून धोका, प्रसिद्ध TV अभिनेत्याने उचललं होतं टोकाचं पाऊल, शोमध्ये म्हणाला...
Ek Hota Malin Trailer: निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
निसर्गाचा कोप अन् रातोंरात होत्याचं नव्हतं झालं; 'एक होतं माळीण' सिनेमाचा हादरवणारा ट्रेलर रिलीज
Shilpa Shinde Viral Video Controversy: 'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा
'भाभीजी का MMS'; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या बदनामीचा कट, आईला ऐकावे लागले टोमणे, 'लॉक अप 2'मध्ये केला खुलासा

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget