एक्स्प्लोर

New Year 2024: थर्टी फर्स्टची रात्र असणार खास; घरबसल्या मिळणार मनोरंजनाची मेजवानी

New Year 2024: तुम्ही घरी बसून कुटुंबासोबत थर्टी फर्स्टची पार्टी करणार आहात तर तुम्हाला घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री तुम्ही छोट्या पडद्यावरील हे कार्यक्रम पाहू शकता. 

New Year 2024: आज 2023 या वर्षाचा शेवटचा दिवस. 2023 या वर्षाला बाय म्हणत 2024 (New Year 2024) या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अशातच अनेकांनी थर्टी फर्स्टचे वेगवेगळे प्लॅन्स केले आहेत. काही जण रेस्टॉरंटमध्ये जाऊन थर्टी फर्स्टची पार्टी करतात. तर काही लोक घरी बसून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवून नवं वर्षाचं स्वागत करतात. अशताच जर तुम्ही देखील घरी बसून कुटुंबासोबत थर्टी फर्स्टची पार्टी करणार आहात तर तुम्हाला घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. थर्टी फर्स्टच्या रात्री तुम्ही छोट्या पडद्यावरील हे कार्यक्रम पाहू शकता. 

नववर्षाच्या स्वागतासाठी, हास्याची नॉन स्टॉप पार्टी !

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील कलाकारांचा विनोदी अंदाज नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. अशताच  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील कलाकार थर्टी फर्स्टला देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.  31 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस प्रेक्षकांना आवडलेली या वर्षभरातली 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातील  प्रहसने (Skit) दिवसभर दाखवली जाणार आहेत. तसेच रात्री 9 वाजता हास्याची नॉनस्टॉप पार्टी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

  • 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'
  • कधी आणि कुठे पाहणार? - सोनी मराठी रात्री 9 वाजता आणि दिवसभर कार्यक्रमातील  प्रहसने
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

सूर नवा ध्यास नवा'चा ग्रँड फिनाले (Sur Nava Dhyas Nava Grand Finale)

 'सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा' या कार्यक्रमाचा  ग्रँड फिनाले 31 डिसेंबरला संध्याकाळी सात वाजता होणार आहे. या ग्रँड फिनालेला माधुरी दीक्षित, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे कलाकार उपस्थित राहणार आहेत. आता  'सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा' या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

  • 'सूर नवा ध्यास नवा'चा ग्रँड फिनाले 
  • कधी होणार? 31 डिसेंबर
  • किती वाजता? संध्याकाळी 7 वाजता
  • कुठे पाहता येईल? कलर्स मराठी
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @colorsmarathi

बिग बॉसमध्ये कलाकारांचा हटके अंदाज (Bigg Boss 17)

बिग बॉस-17 मधील कलाकार देखील हटके पद्धतीनं थर्टी फर्स्ट साजरा करणार आहेत. बिग बॉसमध्ये मीका सिंह, अरबाज खान, सोहेल खान, कृष्णा अभिषेक आणि धर्मेंद्र  हे सर्वजण  अॅनिमलमधील Jamal Kudu या गाण्यावर डान्स करणार आहेत. तसेच बिग बॉसच्या मंचावर या कलाकारांचा हटके अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

  • बिग बॉस-17
  • कधी आणि कुठे पाहणार?- कलर्स टीव्ही
  • किती वाजता?- रात्री 9:30
 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

संबंधित बातम्या:

Maharashtrachi Hasyajatra : नववर्षाच्या स्वागतासाठी, हास्याची नॉन स्टॉप पार्टी! हास्यजत्रेतील जत्रेकरी प्रेक्षकांना देणार मनोरंजनाची मेजवानी

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्यPrakash Mahajan on Dhananjay Munde : नामदेव शास्त्रींनी न्याय देताना पंकजा आणि धनंजयमध्ये भेद केलाPresident Murmu Speech:वक्फ बोर्ड,AI ते इस्रोबाबतचं सरकारचे रिपोर्ट कार्ड राष्ट्रपतींनी मांडलंABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Embed widget