एक्स्प्लोर

Rasika Sunil: नवरात्रीनिमित्त अभिनेत्री रसिका सुनीलचा डोळस उपक्रम; 250 नेत्रहीन मुलींसोबत घेतला गरब्याचा आनंद!

अभिनेत्री रसिका सुनीलनं 250 नेत्रहीन मुलींसोबत  रसिकानं गरब्याचा आनंद लुटला आहे. 

Rasika Sunil: आजपासून (26 सप्टेंबर) नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सध्या देशभरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अन् लॉकडाऊननंतर तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा जल्लोषात नऊ दिवस देवीची आराधना केली जाणार आहे. गरबा आणि दांडिया खेळून नवरात्रोत्सव साडरा केला जातो. वेगवेगळ्या देवीच्या गाण्यांवर लोक ताल धरतात. मराठी मलिका आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका सुनीलनं देखील नुकताच गरब्याचा आनंद लुटला.  250 नेत्रहीन मुलींसोबत  रसिकानं गरब्याचा आनंद लुटला आहे. 

मराठी टेलीव्हिजन विश्वातील प्रसिद्ध चेहरा आणि महाराष्ट्राची लाडकी भूमिका असणारी शनाया म्हणजेच रसिका सुनील हिने एका वेगळ्या ढंगात नवरात्र साजरी केली. रसिकाने दादर येथील कमला मेहता अंध मुलींच्या शाळेतील मुलींसोबत काही क्षण घालवले. मुलींसोबत दांडिया रंगवण्याबरोबरच तिने तब्बल 250 अंध मुलींच्या रिंगणात गरब्यावर ताल धरला. यावेळी रसिका ही आनंदी दिसत होती. 

 

Rasika Sunil: नवरात्रीनिमित्त अभिनेत्री रसिका सुनीलचा डोळस उपक्रम; 250 नेत्रहीन मुलींसोबत घेतला गरब्याचा आनंद!

काय म्हणाली रसिका?

"लहानपणापासूनच नवरात्री साजरी करतेय, पण यंदाची नवरात्रोत्सव माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. मी इतक्या सुंदर आणि बुद्धिवान मुलींच्या सानिध्यात काही क्षण घालवले. माझ्यासाठी त्या नवदुर्गा असून एक डोळस नवरात्र मी या निमित्ताने साजरी केली आहे." अशी प्रतिक्रिया तिने दिली. तिच्या या उपक्रमाचे आनेकांनी कौतुक केले आहे. 

रसिकाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती

रसिकाला माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तिनं या मालिकेत शनाया ही भूमिका साकारली. पोश्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॉप, गॅटमॅट, गर्लफ्रेंड या चित्रपटांमध्ये रसिकानं काम केलं आहे. रसिका ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो रसिका शेअर करत असते. 18th ऑक्टोबर 2021 रोजी रसीकानं आदित्य बिलागीसोबत लग्नगाठ बांधली.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Deool Band 2 Box Office Collection Day 20: 'देऊळ बंद 2'ची कमाई दमदार; थेट रितेश देशमुखच्या हिट सिनेमाला दिला धोबीपछाड, एकूण कमाई ऐकाल तर...
'देऊळ बंद 2'ची कमाई दमदार; थेट रितेश देशमुखच्या हिट सिनेमाला दिला धोबीपछाड, एकूण कमाई ऐकाल तर...
Mahesh Tilekar On Ajit Pawar: 'अजित पवारांनी अनेक कलाकारांना मदत केलीय, पण कोणीच उल्लेख करत नाही...'; पाणावलेल्या डोळ्यांनी ज्येष्ठ दिग्दर्शकानं व्यक्त केलीय खंत
'अजित पवारांनी अनेक कलाकारांना मदत केलीय, पण कोणीच उल्लेख करत नाही...'; पाणावलेल्या डोळ्यांनी ज्येष्ठ दिग्दर्शक-निर्मात्यानं व्यक्त केलीय खंत
Anshuman Vichare On Wife Shocking Ayurvedic Treatment: 'त्यांनी तिचं अर्धं भांडं रक्त काढलेलं...'; आयुर्वेदिक ट्रिटमेंटसाठी गेलेली बायको हॉस्पिटलमध्येच बेशुद्ध, 'त्या' भयानक घटनेबाबत अभिनेता म्हणाला...
'त्यांनी तिचं अर्धं भांडं रक्त काढलेलं...'; आयुर्वेदिक ट्रिटमेंटसाठी गेलेली बायको हॉस्पिटलमध्येच बेशुद्ध, 'त्या' भयानक घटनेबाबत अभिनेता म्हणाला...
Shashank Ketkar On Live In Relationship: 'विषय खूप अवघड, लग्न करूनही, लिव्ह-इनमध्ये राहणारी माणसं आहेत इंडस्ट्रीमध्ये...'; शशांक केतकरचा भुवया उंचावणारा खुलासा
'विषय खूप अवघड, लग्न करूनही, लिव्ह-इनमध्ये राहणारी माणसं आहेत इंडस्ट्रीमध्ये...'; शशांक केतकरचा भुवया उंचावणारा खुलासा

व्हिडीओ

Abhijeet Dipke interview : भाजप सोडून सगळे पाकिस्तानी का? अराजकता कोण पसरवतंय? - ABP Majha
Sanjay Raut On Abhijeet Dipke : अभिजीत दिपके-नरेंद्र मोदींची अमेरिकेत भेट झाली, राऊतांचा खळबळजनक दावा
Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद
Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
TMC Crisis: चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
चार दिवसांत टीएमसीच्या चार राज्यसभा खासदारांचा राजीनामा; 20 लोकसभा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचा दावा; कल्याण बॅनर्जी म्हणाले, 'ममता बॅनर्जींनी मला किंवा अभिषेकला निवडावं'
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
व्होट चोरी, सरकार चोरीनंतर आता भाजप आणि निवडणूक आयोगाच्या जुगलबंदीने सीट चोरी करत स्पर्धाच संपवली; मीनाक्षी नटराजन यांच्यासोबत काय घडलं? राहुल गांधींनी सविस्तर सांगितलं
Nikhil Chaudhary: भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
भारतात जन्मलेल्या ऑलराऊंडर निखिलची ऑस्ट्रेलियाच्या टी-20 संघात धडाकेबाज एन्ट्री; थेट ट्रॅव्हिस हेडची जागा मिळाली! लॉकडाऊनमुळे काकांकडे अडकला अन् नशीब फळफळलं
India A vs Afghanistan A: कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
कॅप्टन तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशी, ऋतुराज गायकवाड अशी रथी महारथी असतानाही नवख्या अफगाणिस्तानचा टीम इंडियाला पराभवाचा धक्का!
Cockroach Janta Party : पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
पुण्यात कॉकरोच जनता पार्टीचं मोठं आंदोलन, युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचीही गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जून 2026 | गुरुवार
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
भारतीय कर्मचारी असलेल्या तिसऱ्या जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू; भारताने अमेरिकेच्या राजदूतांना फटकारलं, हल्ले तत्काळ थांबवण्यास सांगितलं
Prasad Vedpathak: सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!
सार्वजनिक ठिकाणच्या जैनांच्या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात गांधीगिरी करणाऱ्या प्रसाद वेदपाठकचं इन्स्टा अकाउंट सस्पेन्ड!
Embed widget