एक्स्प्लोर

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळाच्या गाण्याने मल्हार झाला प्रभावित; 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मल्हार हा मंजुळाचे गाणं ऐकून प्रभावित झाला आहे.

'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही मनिका, पिहु, स्वराज आणि क्षमा यांच्या समोर गाणं गात आहे. मंजुळा गाणं गात असताना मल्हार येतो. मल्हार मंजुळाचे गाणं ऐकून प्रभावित होतो. तसेच प्रोमोमध्ये दिसत आहे की, क्षमा ही मंजुळाच्या गाण्याचं कौतुक करत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Milind Gawali: 'आई कुठे काय करते' मालिकेतील मिलिंद गवळींनी लेकीसाठी शेअर केली खास पोस्ट; म्हणाले, 'लेकीबरोबर पुण्यात जाऊन गप्पा...'

Milind Gawali: अभिनेते मिलिंद गवळी (Milind Gawali) हे आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये अनिरुद्ध ही भूमिका साकरतात. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. मिलिंद हे वेगवेगळ्या विषयांवर आधारित पोस्ट देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकतीच मिलिंद गवळी यांनी त्यांची लेकीसाठी म्हणजेच  मिथिला गवळीसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Maharashtrachi Hasyajatra: समीर चौघुले आणि कोहली फॅमिलीची धमाल कॉमेडी; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमाचा प्रोमो पाहून खळखळून हसाल

Maharashtrachi Hasyajatra: शिवाली आवली कोहली,बिवाली आवली कोहली,पावली आवली कोहली,आवली लवली कोहली या कोहली फॅमिलीनं संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवलं. या कोहली फॅमिलीच्या डायलॉग्सचे रील्स अनेक नेटकरी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता ही कोहली फॅमिली पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. नुकताच   'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये कोहली फॅमिली आणि समीर चौघुले (Samir Choughule) यांची धम्माल कॉमेडी बघायला मिळत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Rama Raghav : रमा की राघव कोण देणार प्रेमाची कबुली? 'रमा राघव' मालिकेचा रंगणार विशेष भाग

Rama Raghav Marathi Serial Latest Update : 'रमा राघव' (Rama Raghav) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत रंजक वळण आलं आहे. रघा आणि राघव एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. राघवमुळे रमाला नवीन आयुष्य मिळालं आहे. आता रमा आणि राघवपैकी प्रेमाची कबुली कोण देणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Khupte Tithe Gupte : "मी, ते आणि ती"; अवधूत गुप्तेची पोस्ट चर्चेत! जुन्या आठवणीत राज ठाकरे भावूक

Raj Thackeray In Khupte Tithe Gupte : 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सहभागी होणार आहेत. 'खुप्ते तिथे गुप्ते' या कार्यक्रमातील राज ठाकरेंचे वेगवेगळे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अवधूत गुप्तेनेदेखील (Avadhoot Gupte) राज ठाकरे यांच्याबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Multibagger Stock : 50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
50 पैशांचा स्टॉक पोहोचला 29.80 रुपयांवर, एक लाखांचे झाले 5.96 कोटी, जाणून घ्या मल्टीबॅगर स्टॉकबद्दल
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
Embed widget