एक्स्प्लोर

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad khandekar: 'खांड्या... हे खूपच झालं', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकर कुणावर संतापला? कमेंटवर रिप्लाय देत म्हणाला...

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad khandekar: प्रसाद खांडेकरने फॅन्सच्या कमेंटवर काय रिप्लाय दिला?

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad khandekar on Fan Comment: बऱ्याच कलाकारांना त्यांच्या टोपण नावावावरुन ओळखलं जातं. जवळची व्यक्ती कलाकार मित्रांना टोपण नावावरुन हाक मारतात. बरेच चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना (Prasad Khandekar) टोपण नावाने ओळखतात. पण काहींना टोपण नावाने हाक मारणं आवडतं, तर काहींना पटत नाही.  काही कलाकारांचं म्हणणं आहे की, यामुळे कलाकाराची किंमत कमी होते.  मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना त्यांच्या (Maharashtrachi Hasyajatra) टोपण नावावरुन ओळखलं जातं. सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा शो प्रेक्षकांमध्ये प्रचंड फेमस आहे. या शोमधील कलाकारांना (Viral Comment) त्यांच्या टोपण नावाने  ओळखलं  जातं. अलिकडेच  प्रसाद खांडेकरला एका चाहत्याने पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये अभिनेत्याचा 'खांड्या' म्हणून उल्लेख केला.   यानंतर प्रसादने कमेंट सेक्शनमध्ये त्याला भन्नाट रिप्लाय दिला. सध्या प्रसादने दिलेला रिप्लाय चर्चेचा विषय ठरत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prasad Khandekar (@prasadmkhandekarofficial)

प्रसाद खांडेकर नेमका कुणावर संतापला? (Prasad Khandekar Reply to Fan in Comment Section)

सध्या प्रसाद आणि नम्रता संभेराव यांचं  'थेट तुमच्या घरातून' हे  नाटक प्रचंड गाजत आहे. या नाटकाचे बरेच प्रयोग विविध शहरात आयोजित केले जात आहेत.  नाटकाचे खास प्रमोशन या नाटकातील कलाकारांकडून सुरू आहे. या नाटकातील सर्व अपडेट्स  प्रसाद खांडकेकर आणि नम्रता संभेरावकडून दिले जात आहे. अशातच एका चाहत्याने नाटकाच्या शोबद्दल कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न उपस्थित केला. पण त्याने प्रश्नामध्ये अशा एका शब्दाचा उल्लेख केला, ज्यामुळे प्रसाद संतापला.  

एका चाहत्याने नाटकाच्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये 'नमा अन् खांड्या पुण्यात कधी प्रयोग होणार?' असं म्हणत  प्रश्न उपस्थित केला.  प्रसादला नमा आणि खांड्या हे दोन्ही शब्द खटकले. त्याने चाहत्याच्या कमेंटवर रिप्लाय दिला. त्याने मिश्किल पद्धतीने रिप्लाय दिला.  कमेंटवर रिप्लाय देत प्रसाद म्हणाला, 'माझं नाव खूप छान ठेवलं ओ तुम्ही.. एकवेळ तुम्ही मला पश्या बोला चालेल. पण खांडेकरचं तुम्ही खांड्या केलात.   हे खूपच झालं.  माझे मित्रही या नावाने मला हाक मारत नाहीत'.

'वायपातोडकर..हे तुमचं आडनाव.  मला तुमच्या आडनावाचं स्पेलिंग वाचता येत नाहीये. नाहीतर मी पण काही तरी नाव ठेवून चिडवलं असतं,  मग तुम्हाला कळालं असतं', असं प्रसादने कमेंटला रिप्लाय देत म्हटलं.  प्रसादने कमेंटचा स्क्रिनशॉट सोशल मीडियात शेअर केला आहे.  तसेच पोस्टला, 'त्यांनी (S. M. दादा नी) प्रेमानेच स्किटमधल्या खांड्या नावाने हाक मारली असेल पण ...शपथ जवळचे मित्र 'पश्या' म्हणतात आणि आई फक्त 'बाबू' म्हणते ...बाकी खांड्या फक्त स्किटमध्येच ओ', असं कॅप्शन दिलं आहे.  सध्या प्रसादने कमेंटमधून दिलेलं उत्तर चर्चेचा विषय बनला आहे. प्रसादने  दिलेला रिप्लाय सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

CJPच्या मोर्चात तरुणांना काळंनिळं होईपर्यंत मारलं, VIDEO व्हायरल होताच B-Townचे कलाकार भडकले, अनुराग कश्यपचा पोलिसांना थेट सवाल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget