एक्स्प्लोर

Telly Masala : 'बाईपण भारी देवा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरे आणि स्वातीची प्यारवाली लव्हस्टोरी; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Baipan Bhaari Deva : बॉक्स ऑफिसवर महिलाराज! 'बाईपण भारी देवा'ने आतापर्यंत केली 29.05 कोटींची कमाई

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Bapan Bhaari Deva) या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 30 जून 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिलीजच्या दहा दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचा बोलबाला आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. 

Marathi Actress: मराठमोळ्या अभिनेत्रींचा बॉलिवूडमध्ये डंका; हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये साकारल्या भूमिका

Marathi Actress: सध्या अनेक मराठी कलाकार हे बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. हिंदी चित्रपट आणि वेब सीरिजमधून हे मराठमोळे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकताच जवान (Jawan) या चित्रपटाचा प्रीव्यू रिलीज झाला. या प्रीव्यूमध्ये मराठमोळी अभिनेत्री  गिरिजा ओकची (Girija Oak) झलक दिसली.  हिंदी मनोरंजनसृष्टीत काम करत असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊयात...

Jawan Prevue : शाहरुखच्या 'जवान'मध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री दिसणार अॅक्शन मोडमध्ये; प्रीव्यूमध्ये दिसली झलक

Jawan Prevue : अभिनेता  शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान (Jawan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात शहारुखचा अॅक्शन अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाचा प्रीव्यू सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रीव्यूमध्ये जवान चित्रपटाच्या स्टार कास्टची झलक दाखवण्यात आली आहे. जवान चित्रपटाच्या प्रीव्यूमध्ये एका मराठमोळ्या अभिनेत्रीची देखील झलक दिसली. जाणून घेऊयात या अभिनेत्रीबद्दल...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Dattu More : डॉक्टर स्वातीने पटवलंय 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेला; जाणून घ्या प्यारवाली लव्हस्टोरी...

Maharashtrachi Hasyajatra Fame Dattu More Love Story : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने अनेक नवोदीत कलाकारांना संधी दिली आहे. अभिनेता दत्तू मोरेदेखील (Dattu More) या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरांत पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. तेव्हापासून त्याची लव्हस्टोरी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Ajay Purkar : घोडखिंडीत जी लढाई झाली त्याच भूमीत घर बांधलय पावनखिंड फेम अजय पुरकरांनी; जाणून घ्या त्यांच्या घराची गोष्ट...

Ajay Purkar New Home : मराठमोळा अभिनेता 'पावनखिंड' (Pawankhind) फेम अजय पुरकर (Ajay Purkar) यांनी घोडखिंडीत जी लढाई झाली त्याच भूमीत घर बांधलं आहे.'आई बाबांचे घर' (Aai Babancha Ghar) असं त्यांनी या घराला नाव दिलं आहे. अजय पुरकर यांनी 'पावनखिंड' या सिनेमात बाजीप्रभू देशपांडे (Baji Prabhu Deshpande) यांची भूमिका साकारली होती. त्यांचा हा सिनेमा चांगलाच गाजला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024Girish Kuber on Donald Trump:  डोनाल्ड ट्रम्प यांचे धडकी भरवणारे निर्णय, जगावर,भारतावर परिणाम काय?Manikrao Kokate On Pik Vima Scam : कुठल्याही योजनेमध्ये दोन ते चार टक्के भ्रष्टाचार होतो, कोकाटेंचं वक्तव्य, विरोधकांचा हल्लाबोल100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha | 21 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Manikrao Kokate : कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
कुंभमेळ्यात मंत्र्यांचं काय काम? बाहेरचा पालकमंत्री म्हणत माणिकराव कोकाटेंची मनातील खदखद बाहेर
Virat Kohli Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Video : इकडं बायको, मुलगीला पुढे करून रोहितचा पोलिस, चाहत्यांसोबत सेल्फी; तिकडं, थेट भारतीय जवानास कोहलीचा सेल्फी नकार
Embed widget