एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : 'गडकरी' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार नितीन गडकरी यांची भूमिका ते गौरव मोरेनं शेअर केला खास व्हिडीओ; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

National Cinema Day 2023: 'झिंगाट' ते 'बाई पण भारी देवा'; अशी मराठी गाणी ज्यांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये थिरकायला लावलं

National Cinema Day 2023:  आज  देशात राष्ट्रीय चित्रपट दिन (National Cinema Day  2023) साजरा केला जात आहे. राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त सिनेप्रेमींसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. प्रेक्षक आज थिएटरमध्ये 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकणार आहेत. अशातच राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त जाणून घेऊयात अशा मराठी गाण्यांबद्दल ज्यांनी प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणले आणि प्रेक्षकांना थिरकायला लावलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Gaurav More: "बाजूला एक शाळा होती आणि तिथल्या मुलांना..."; गौरव मोरेनं शेअर केला खास व्हिडीओ

Gaurav More: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या गौरव मोरेचा (Gaurav More) चाहता वर्ग मोठा आहे. गौरवच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. गौरव हा सोशल मीडियावर विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो.  नुकताच एक खास व्हिडीओ गैरवनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.  त्यानं शेअर केलेल्या या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Nitin Gadkari: 'गडकरी' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार नितीन गडकरी यांची भूमिका; चित्रपटाचं नवं पोस्टर पाहिलंत?

Nitin Gadkari: भारताचे हायवेमॅन अर्थात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या  आजवरच्या  कारकिर्दीवर आधारित असणारा 'गडकरी' (Gadkari Marathi Movie)   हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं एक पोस्टर आणि या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला. 'गडकरी' चित्रपटात कोणता अभिनेता नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. नुकतेच गडकरी या चित्रपटाचे एक नवे पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये  नितीन गडकरी यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचा चेहरा दिसत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Vanita Kharat: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात दिसणार नव्या भूमिकेत; लूकनं वेधलं लक्ष

Vanita Kharat :  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra)  या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री वनिता खरात  (Vanita Kharat)  ही तिच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांना खळखळून हसवते. लवकरच वनिता ही  'एकदा येऊन तर बघा' (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामधील वनिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Tharla Tar Mag: टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग'ने मारली बाजी; मालिकेच्या टीमनं केलं जंगी सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल

Tharla Tar Mag: अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari)  ठरलं तर मग (Tharala Tar Mag) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. ठरलं तर मग मालिकेनं 7.4 टीआरपीचा टप्पा गाठला आहे. अशातच या मालिकेनं टीआरपी लिस्टमध्ये पुन्हा पहिल्या क्रमांक पटकावला आहे. नुकताच जुईनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ठरलं तर मालिकेची संपूर्ण टीम सेलिब्रेशन करताना दिसत आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget