एक्स्प्लोर

Telly Masala :  अरुंधतीच्या दुसऱ्या संसारातही भांडण ते 'ठिपक्यांची रांगोळी' मधील ज्ञानदा रामतीर्थकरनं ट्रोलरला दिलं उत्तर; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Char Divas Sasuche: 'ही' आहे सर्वाधिक काळ चाललेली मराठी मालिका; लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद

Char Divas Sasuche: छोट्या पडद्यावरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळते. अनेक प्रेक्षक दररोज त्यांची आवडणारी मालिका न विसरता बघतात. मराठी मालिकांमध्ये सर्वाधिक काळ चाललेली मालिका कोणती? याबाबत जाणून घ्या...

Dnyanada Ramtirthkar: ठिपक्यांची रांगोळी मालिकेतील ज्ञानदा रामतीर्थकरनं ट्रोलरला दिलं सडेतोड उत्तर; म्हणाली, 'तुमच्या विचारांची...'

Dnyanada Ramtirthkar: सोशल मीडियावर सेलिब्रिटी विविध पोस्ट शेअर करत असतात. अनेकदा सेलिब्रिटी हे त्यांच्या विविध लूकमधील फोटो शेअर करतात. या फोटोला कमेंट करुन काही नेटकरी या सेलिब्रिटींचं कौतुक करतात.तर काही जण त्यांना ट्रोल करतात. नुकताच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने (Dnyanada Ramtirthkar) तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं तिला ट्रोल केलं. या ट्रोलरला ज्ञानदानं सडेतोड उत्तर दिलं आहे.
 
Hruta Durgule: हृता दुर्गुळे आणि प्रतिक शहा यांची अशी आहे लव्ह स्टोरी; अभिनेत्रीच्या सासूनं देखील केलंय हिट मालिकांमध्ये काम

Hruta Durgule: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळेचा (Hruta Durgule) चाहता वर्ग मोठा आहे. हृताच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत असतात. हृता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. हृता आणि प्रतिक शाह यांनी 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. हृता आणि प्रतिकच्या लव्हस्टोरीबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल...

Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' सिनेमातलं गाजत असलेलं 'मंगळागौर' गाणं लिहिलंय अभिनेत्री आदिती द्रविडने; युट्यूबवर होतंय ट्रेंड

Aditi Dravid On Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे. केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित या सिनेमाचं प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. या सिनेमाची गोष्ट, कथा, कलाकारांचा अभिनय आणि गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमातील 'मंगळागौर' हे गाणं मराठमोळी अभिनेत्री आदिती द्रविडने (Aditi Dravid) लिहिलं आहे. 

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीच्या दुसऱ्या संसारातही भांडणतंटा; 'या' कारणाने आशुतोषचा राग अनावर

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिकेने बाजी मारली आहे. पण आता या मालिकेत एक मोठा ट्विस्ट येणार आहे. अरुंधतीच्या आणि आशुतोषमध्ये वाद झालेला पाहायला मिळणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget