एक्स्प्लोर

Hruta Durgule: हृता दुर्गुळे आणि प्रतिक शहा यांची अशी आहे लव्ह स्टोरी; अभिनेत्रीच्या सासूनं देखील केलंय हिट मालिकांमध्ये काम

हृता (Hruta Durgule) आणि प्रतिकच्या लव्हस्टोरीबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल...

Hruta Durgule: मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळेचा (Hruta Durgule) चाहता वर्ग मोठा आहे. हृताच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत असतात. हृता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. हृता आणि प्रतिक शाह यांनी 2022 मध्ये लग्नगाठ बांधली. हृता आणि प्रतिकच्या लव्हस्टोरीबद्दल अनेकांना माहित नसेल. जाणून घेऊयात त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल...

हृता आणि प्रतिकची लव्ह स्टोरी

हृतानं एका मुलाखतीमध्ये तिच्या आणि प्रतिकच्या लव्हस्टोरीबद्दल सांगितलं. ती म्हणाली,  'मुग्धा शहामुळे माझी ओळख प्रतिकसोबत झाली. तेव्हा मुग्धाताईनं मला सांगितलं होतं की, माझा मुलगा प्रतिक हा शो सेटअप करतो. त्याच्या ओळखी आहेत. तू त्याच्यासोबत बोल. त्यानंतर आमचं कामानिमित्त बोलणं व्हायचं. त्यानंतर त्यानं मला लग्नाबद्दल विचारलं.' 

हृता दुर्गुळे एका मुलाखतीमध्ये सांगितलं, 'अभिनय क्षेत्रात करिअर करायचा विचार केला नव्हता. माझं कुटुंब मध्यमवर्गीय होतं. त्यामुळे डॉक्टर, इंजिनियर एवढेच पर्याय होते.' हृता दुर्गुळेनं मुलाखतीमध्ये तिच्या पहिल्या मालिकेबद्दल सांगितलं, 'दुर्वा मालिकेसाठी मी ऑडिशन दिलं होतं. त्यामध्ये मी सिलेक्ट झाले. मला बाबांनी तेव्हा सांगितलं होतं की तू मालिकेत काम कर पण शिक्षणपण पूर्ण कर. मी जेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर गेले तेव्हा मला काहीच कळत नव्हतं. आम्ही वाईमध्ये शूटिंगला गेले होतो. मला जेव्हा कळालं माझा विनय काकांसोबत सीन आहे, तेव्हा मी खूप नर्व्हस झाले होते.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prateek Shah (@prateekshah1)

हृताच्या सासूबाई देखील आहेत अभिनेत्री

हृताची सासू मुग्धा शहा या देखील अभिनेत्री आहेत. मराठी, हिंदी आणि गुजराती मालिकांमध्ये मुग्धा शहा यांनी काम केलं आहे. तसेच  मिस मॅच, कर्तव्य, माहेर माझं पंढरपूर या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. 

टाईपमपास-3, अनन्या या चित्रपटांमधील हृताच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. हृतानं मन उडू उडू झालं, फुलपाखरु आणि दुर्वा या मालिकांमध्ये काम केलं आहे. हृता ही सोशल मीडियावर अॅक्टिव असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Hruta Durgule : हृता दुर्गुळेचा जबरा फॅन; दिली अनोखी भेट, गिफ्ट पाहून हृता म्हणते...

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ

व्हिडीओ

Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Natasha Awhad Controversy : पक्षाचा सशर्त पाठिंबा, नताशा आव्हाडांकडून 'ठेंगा' Special Report
Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget