एक्स्प्लोर

Maharashtra Television News : कुशल बद्रिकेची पोस्ट ते रुपाली भोसलेची स्ट्रगल स्टोरी; मराठी मालिका विश्वातील बातम्या वाचा एका क्लिकवर!

Maharashtra Television News : मराठी मालिका विश्वात सध्या काय घडतंय? छोट्या पडद्यावरील कलाकारांबद्दल जाणून घ्या...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. या मालिकेतील कलाकारांच्या आयुष्यात काय घडत आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता असते. तर जाणून घ्या मराठी मालिका विश्वासंबंधित बातम्या..

Kushal Badrike : पहिला पाऊस पडताच 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज; कुशल बद्रिके पोस्ट शेअर करत म्हणाला,"कोसळू देतो त्याला तुझ्या आठवांसारखा"

Chala Hawa Yeu Dya Kushal Badrike Post : कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आहे. 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो घराघरांत पोहोचला आहे. आता रोमँटिक अंदाजात त्याने खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

Deepa Parab: 'तू चाल पुढं' मालिकेतील अश्विनीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहे मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता; सुपरहिट चित्रपटात केलंय काम

Deepa Parab: छोट्या पडद्यावरील ‘तू चाल पुढं’ (Tu Chal Pudha) या मालिकेमध्ये दीपा परबनं (Deepa Parab) अश्विनी ही भूमिका साकारली आहे. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. दीपा ही बाईपण भारी देवा (Baipan Bhaari Deva) या चित्रपटामधून देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिनं चारु ही भूमिका साकारली आहे. ‘तू चाल पुढं’ मालिकेतील अश्विनीचा खऱ्या आयुष्यातील जोडीदार कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात ‘तू चाल पुढं’ या मालिकेमधील दीपाच्या खऱ्या आयुष्यातील पार्टनरबाबत...

Marathi Serial : 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर; 'आई कुठे काय करते' पडली मागे

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

'तो काळ फारच भीषण होता...'; जेव्हा रुपाली भोसलेनं सांगितली होती तिची स्ट्रगल स्टोरी

Rupali Bhosle: छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेमुळे अभिनेत्री रुपाली भोसलेला (Rupali Bhosle) विशेष लोकप्रियता मिळाली. रुपाली ही या मालिकेमध्ये संजना ही भूमिका साकारते. रुपालीनं बिग बॉस मराठी 2 मध्ये देखील सहभाग घेतला होता. रुपालीनं बालपणी खडतर प्रसंगांचा सामना केला होता. एका मुलाखतीमध्ये रुपालीनं तिच्या स्ट्रगल स्टोरीबाबत सांगितलं होतं. जाणून घेऊयात रुपालीच्या स्ट्रगल स्टोरीबाबत...

Shivali Parab : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबला हवाय कॉफी पार्टनर; पोस्ट शेअर करत म्हणाली,"मी 'त्याच्या' शोधात..."

Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab Post : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक विनोदवीरांना आपली कला दाखवण्याची संधी मिळाली आहे. यातीलच एक नाव म्हणजे कल्याणची (Kalyan) शिवाली परब (Shivali Parab) होय. आता शिवालीची एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 21 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अला खान प्रकरणात तपास अधिकारी बदलला, कारण अद्याप अस्पष्टABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 21 January 2024Dhananjay Deshmukh On Walmik Karad CCTV : नवा CCTV समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे-शरद पवार लवकरच केंद्रात मोदींसोबत दिसतील; माजी मंत्र्यांचा खळबळजनक दावा
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
Embed widget