एक्स्प्लोर

Khatron Ke Khiladi 14 : असीम दाखवतोय संपत्तीचा माज, त्याच्यापेक्षाही श्रीमंत आहे 'हा' स्पर्धक, निव्वळ संपत्तीच्या निम्मी संपत्तीही Asim Riaz कडे नाही

Khatron Ke Khiladi Contestant Net Worth : असीम रियाजने पैशाचा माज दाखवला पण,'खतरों के खिलाडी 14' शोमध्ये एक स्पर्धक आहे, ज्याच्या निव्वळ संपत्तीच्या निम्मी संपत्तीही असीमकडे नाही.

मुंबई : 'खतरों के खिलाडी 14' (Khatron Ke Khiladi) शोची सुरुवात वादाने झाली आहे. असीम रियाजने (Asim Riaz) शोमध्ये घातलेल्या गदारोळानंतर सर्वांच्या नजरा 'खतरों के खिलाडी 14' शोकडे वळल्या आहात. असीम रियाजने स्वतःकडे खूप पैसे असल्याचं सांगत शोचे मेकर्स आणि होस्ट रोहित शेट्टी यांच्याशी वाद घातला. शोमधील टास्क करताना असीमने मेकर्स आणि स्पर्धकांची लायकी काढत त्याच्यावरुन वाद घातला. यानंतर त्याला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

'खतरों के खिलाडी 14' मधील स्पर्धकांची एकूण संपत्ती किती? (Khatron Ke Khiladi 14 Contestants Net Worth)

'खतरों के खिलाडी 14' असीम रियाजने स्पर्धकांसोबत बाचाबाची केली, शिवाय होस्ट रोहित शेट्टी याच्यासोबतदेखील वाद घातला
शोमध्ये त्याने संपत्ती आणि प्रसिद्धीचा माज दाखवत इतर स्पर्धकांची लायकी काढत म्हटलं होतं की, मी जिथे जातो तिथे लोक माझ्या मागे असतात, तुम्ही पाहिली नसेल, तेवढी प्रसिद्धी आणि संपत्त माझ्याकडे आहे. मी दर 6 महिन्यांनी 4 वाहनं बदलतो, असं असीमने म्हटलं होतं. त्यानंतर आता 'खतरों के खिलाडी 14' मधील स्पर्धकांची एकूण संपत्ती किती, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अभिषेक कुमारची एकूण संपत्ती किती आहे? (Abhishek Kumar Net Worth)

अभिषेक कुमारने 'उडारियां' आणि 'बिग बॉस 17' मधून लोकप्रियता मिळवली. आता खतरों के खिलाडी शोमध्ये सहभागी झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिषेक कुमारची एकूण संपत्ती सात ते आठ कोटी रुपये आहे. त्याने नुकतीच 71 लाख रुपयांची जीप खरेदी केली आहे.

असीम रियाजची एकूण संपत्ती किती? (Asim Riaz Net Worth)

असीम रियाझने आपल्याकडे भरपूर पैसा असल्याचा दावा केला होता. असीमची एकूण संपत्ती 41 कोटी रुपये आहे. तो म्युझिक व्हिडीओ आणि मॉडेलिंगमधून पैसे कमावतो.

निमृत कौरची एकूण संपत्ती किती? (Nimrrit Kaur Ahluwalia Net Worth)

अभिनेत्री निमृत कौर अहलुवालिया 'छोटी सरदारनी' मालिकेद्वारे घराघरात पोहोचली. यानंतर ती बिग बॉसमध्ये दिसली होती. आता ती खतरों के खिलाडी शोमध्ये दिसत आहे. निमृत कौरची एकूण संपत्ती 9 कोटी रुपये आहे.

कृष्णा श्रॉफची संपत्ती (Krishna Shroff Net Worth)

अभिनेता जॅकी श्रॉफ याची मुलगी कृष्णा श्रॉफ हिने खतरों के खिलाडी 14 शोद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे. तिचा हा इंडस्ट्रीमधील पहिला शो आहे. कृष्णा श्रॉफ हिची एकूण संपत्ती 41 कोटी रुपये आहे. 

शालिन भानोत एकूण संपत्ती (Shalin Bhanot Net Worth)

अभिनेता शालिन भानोत अनेक टीव्ही मालिका आणि रिॲलिटी शोमध्ये झळकला आहे. शालिन भानोतची एकूण संपत्ती 18 कोटी रुपये आहे. 

शिल्पा शिंदेची एकूण संपत्ती किती? (Shilpa Shinde)

अभिनेत्री शिल्पा शिंदे  भाभी जी घर पर हैं या मालिकेती प्रसिद्ध झाली. शिल्पा शिंदे बिग बॉस 11 ची विजेती आहे. शिल्पाची एकूण संपत्ती 2.6 कोटी रुपये आहे. 

सुमोना चक्रवर्तीची एकूण संपत्ती किती? (Sumona Chakravarti Net Worth)

अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने अनेक टेलिव्हिजन शोमध्ये झळकले आहेत. तिने अनेक टीव्ही सीरीयलमध्ये काम केलं आहे. 'बडे अच्छे लगते हैं' मालिकेपासून कॉमेडी नाईट्स विथ कपिल, द कपिल शर्मा अशा अनेक प्रसिद्ध शोमध्ये तिने काम केलं आहे. सुमोना चक्रवर्तीची एकूण संपत्ती 91 कोटी रुपये आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार, असीम रियाजच्या संपत्तीपेक्षा दुपटीहूनही अधिक संपत्ती आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Asim Riaz Net Worth : 'इतना पैसा हैं की...'; खतरों के खिलाडीमध्ये असीम रियाजने दाखवला रोहित शेट्टीला माज; पाहा नेमकं काय घडलं? 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Arvind Sawant : सरकारविरोधातील बातम्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी पुड्या : सावंतVastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP MajhaRahul Gandhi  : लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदारयादी आम्हाला द्या : राहुल गांधीSuresh Dhas On Walmik Karad Narco Test : आका वाल्मिक कराडची नोर्को टेस्ट करा : सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात
सुट्टी मिळाली नाही, शिक्षण विभागातील सरकारी कर्मचाऱ्याने चौघा सहकाऱ्यांना भोकसले; रक्ताने माखलेला चाकू हातात घेत थेट रस्त्यावर, व्हिडिओ व्हायरल
सुट्टी मिळाली नाही, शिक्षण विभागातील सरकारी कर्मचाऱ्याने चौघा सहकाऱ्यांना भोकसले; रक्ताने माखलेला चाकू हातात घेत थेट रस्त्यावर, व्हिडिओ व्हायरल
PM Modi America Visit : इकडं भारतीयांना हातापायात बेड्या ठोकून कैद्यांसारखं अमेरिकेतून हद्दपार केलं, तिकडं पीएम मोदींचा अमेरिका दौरा ठरला
इकडं भारतीयांना हातापायात बेड्या ठोकून कैद्यांसारखं अमेरिकेतून हद्दपार केलं, तिकडं पीएम मोदींचा अमेरिका दौरा ठरला
Supreme Court On Domestic Violence :'पती-पत्नीच्या वादात पतीच्या नातेवाईकांना विनाकारण आरोपी करता येणार नाही' सर्वोच्च न्यायालय घरगुती हिंसाचारावर काय काय म्हणाले?
'पती-पत्नीच्या वादात पतीच्या नातेवाईकांना विनाकारण आरोपी करता येणार नाही' सर्वोच्च न्यायालय घरगुती हिंसाचारावर काय काय म्हणाले?
Embed widget