एक्स्प्लोर

Jaubai Gavat : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच गाणं वाजणार; 'जाऊ बाई गावात'चं गावरान गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Jaubai Gavat : 'जाऊ बाई गावात' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या कार्यक्रमाचं गावरान वेलकम गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

Jaubai Gavat : छोट्या पडद्यावर मालिकांसह (Marathi Serials) वेगवेगळ्या धाटणीचे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हे कथाबाह्य कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावे यासाठी निर्माते प्रयत्न करत आहेत. 'जाऊ बाई गावात' (Jaubai Gavat) हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या कार्यक्रमाचं गावरान वेलकम गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

'जाऊ बाई गावात' या नव्या रिऍलिटी शो ने लोकांमध्ये  उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते स्पर्धकांचे नव नवे प्रोमो या सर्वांमुळेच प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता निर्माण केली आहे. कधी न पहिलेला असा एक रिऍलिटी शो त्यांच्या भेटीस येणार आहे ज्याची ते अतुरतेने वाट पाहत असतानाच  'जाऊ बाई गावातच' शीर्षक  गीताचं टीझर आता आऊट करण्यात आला आहे. 

'या' दिवशी सुरू होणार 'जाऊ बाई गावातच'

हार्दिक जोशीचा (Hardeek Joshi) गावराण अंदाज या टिझरमध्ये  पाहायला  मिळत आहे. फक्त गाण्याच्या  टीझरने इतकी खळबळ निर्माण केली आहे. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करणारा नवीन रिऍलिटी शो ‘जाऊ बाई गावात' आपल्या भेटीस येत आहे. 4 डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार रात्री 9:30 वाजता प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'जाऊ बाई गावात'च्या स्पर्धकांबद्दल जाणून घ्या...

'जाऊ बाई गावात' या नव्या रिअॅलिटी शोचा  आणखी एक उत्सुकता वाढवणारा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यात हार्दिक जोशीने अजून दोन नवीन स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. या शोची पाचवी स्पर्धक आहे  सुरेल संस्कारी ‘श्रेजा म्हात्रे’, मॉडेल आणि सोशल मीडियाची आहे ती राणी लिहू शकेल का ती गावात स्वतःची एक वेगळी कहाणी? सहावी स्पर्धक ‘मोनिशा आजगावकर’, फोटोग्राफी आणि सामाजिक कार्याची आहे हिला आवड. आपल्या कॅमेरामध्ये दुनियेला जी करते कैद. शहरातल्या सवयी गावात कश्या टिकणार ?

 पहिले चार स्पर्धक आहेत श्रीमंत घरची नात जिला घाबरतात सर्व घरात नाव आहे तिचे ‘स्नेहा भोसले’जी आहे लेडी डॉन, तिच्या किक बॉक्सिंगचा आहे सगळीकडे बोलबाला. दुसरी स्पर्धक आहे पापा की परी ‘संस्कृती साळुंखे’  जिचा चॉईसच आहे महाग, क्लिनिकल सायकॉलॉजिच्या डिग्रीचा तिला आहे अभिमान, तिच्या समोर कोणी काहीही लपवू शकत नाही. तिसरी स्पर्धक आहे फॅशन दिवा ‘रसिका ढोबळे’ जिच्या फॅशन फिगरवर आहेत सर्व फिदा. चौथी स्पर्धक आहे प्लस साइझ मॉडेल ‘हेतल पाखरे’ जिचं व्यक्तिमत्व आहे वजनदार.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget