एक्स्प्लोर

'प्रत्युषा आत्महत्या करुच शकत नाही, हा खून आहे'

मुंबई: 'बालिका वधू' फेम प्रत्युषा बॅनर्जीनं काल (शुक्रवारी) आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, सुत्रांच्या मते, प्रत्युषाच्या शरीरावर काही संशयास्पद खुणा दिसून आल्या आहेत.   0104-ajaz-khan-1-580x395 प्रत्युषाचा मित्र (अभिनेता एजाज खान)   दरम्यान, प्रत्युषाचा खास मित्र आणि तिच्यासोबत काम करणारा एजाज खानने प्रत्युषाची हत्या झाली असल्याचा दावा केला आहे. 'प्रत्युषा फारच धीट मुलगी होती. ती कधीही आत्महत्या करु शकत नाही. तिची हत्याच करण्यात आली आहे. तसंच प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राज हा या घटनेपासून फरार आहे. तसंच तो प्रत्युषाचा मोबाइलही घेऊन पळाला आहे. त्यामुळे मला वाटतं प्रत्युषाची हत्याच झाली असावी.' असा आरोप एजाज खाननं केला आहे.   pratushaमिळालेल्या माहितीनुसार, प्रत्युषाच्या काही खास मित्रांनी सांगितलं की, 'प्रत्युषा मागील काही दिवसांपासून खूपच निराश होती. काम न मिळणं, पैशाची चणचण आणि वारंवार बॉयफ्रेंडसोबत होणारे वाद यामुळे ती फारच त्रासून गेली होती.'   प्रत्युषाची जवळील अभिनेत्री मैत्रीण डॉली बिंद्रानं सांगितलं की, "रुग्णालयात प्रत्युषाचे आई-बाबा नव्हते. प्रत्युषाचा बॉयफ्रेंड राहुल राजनं तिच्या काकांना याबाबत माहिती दिली. पण राहुल रुग्णालयात नव्हता. गेल्या काही दिवसांपासून राहुल आणि प्रत्युषा एकत्र राहत होते."   new124 वर्षीय प्रत्युषानं बालिका वधू या मालिकेतून टीव्ही जगतात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती बिग बॉसमध्येही सहभागी झाली. त्यामुळे प्रत्युषाच्या मृत्युमुळे टीव्ही विश्वात एकच खळबळ माजली आहे.   संबंधित बातम्या:  

'बालिका वधू' फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आत्महत्या

महत्त्वाच्या बातम्या

मराठी कलाकार का नको?, आधी 50 टक्के पैसे दिले, नंतर थेट येऊ नको बोलले...; छोटा पुढारीसोबत मुंबईतील दहीहंडीत नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
मराठी कलाकार का नको?, आधी 50 टक्के पैसे दिले, नंतर थेट येऊ नको बोलले...; छोटा पुढारीसोबत मुंबईतील दहीहंडीत नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Avdhoot Guptes Song On Vidyanand Bapat: 'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO
'हा धंदा विद्यानंदा...'; अस्खलित मराठी बोलणाऱ्या पुण्याच्या बापटांसाठी अवधूत गुप्तेचं गाणं, VIDEO
Suraj Chavan Blessed With Baby Girl: 'झापूक झुपूक' फेम सूरज चव्हाण बाबा झाला; घरी चिमुकल्या 'गुलिगत स्टार'चं आगमन; VIDEO VIRAL
'झापूक झुपूक' फेम सूरज चव्हाण बाबा झाला; घरी चिमुकल्या 'गुलिगत स्टार'चं आगमन; VIDEO VIRAL
Jahnavi Killekar On Bigg Boss Marathi: 'मला भांडताच येत नाही, 'बिग बॉस'च्या घरात जायचं नव्हतं...'; जान्हवी किल्लेकरचं भुवया उंचावणारं वक्तव्य
'मला भांडताच येत नाही, 'बिग बॉस'च्या घरात जायचं नव्हतं...'; जान्हवी किल्लेकरचं भुवया उंचावणारं वक्तव्य

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
देवावरची श्रद्धा, धर्माबद्दलचा अभिमान समजू शकतो, पण झिंग नाही; कुरळ्या केसांचा बाबा, श्रीराम-हनुमंतापर्यंत राज ठाकरेंनी सगळंच काढलं, भोंदूगिरीवर प्रहार
Raj Thackeray on DJ Dolby: राज ठाकरेंनी डीजे, डॉल्बी अन् दहीहंडीत महिला नाचवण्यावरुन परखडपणे सुनावलं, म्हणाले, 'उत्तरेची संस्कृती इकडे कशाला आणताय?'
राज ठाकरेंची डीजे, डॉल्बी अन् दहीहंडीत महिला नाचवण्यावरुन परखड टीका, म्हणाले, 'उत्तरेची संस्कृती इकडे कशाला आणताय?'
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी शो! फायनलमध्ये मोहम्मद सिराजला धू धू धुतला, एकाच ओव्हरमध्ये 14 धावा ठोकल्या, पण शेवटी नको ते घडलं, VIDEO
वैभव सूर्यवंशी शो! फायनलमध्ये मोहम्मद सिराजला धू धू धुतला, एकाच ओव्हरमध्ये 14 धावा ठोकल्या, पण शेवटी नको ते घडलं, VIDEO
Raj Thackeray on PM Narendra Modi: 7.8 टक्के जीडीपीच्या दाव्यावरून राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; आकडेवारीसकट सगळं मांडलं, म्हणाले...
7.8 टक्के जीडीपीच्या दाव्यावरून राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल; आकडेवारीसकट सगळं मांडलं, म्हणाले...
ABP Majha Top 10, 6 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
ABP Majha Top 10, 6 September 2026 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा - Afternoon
Ganesh Chaturthi 2026 : यावर्षी पहिल्यांदाच घरी गणपतीची स्थापना करताय? मग, 'हे' 7 नियम नेहमी लक्षात ठेवा, अन्यथा...
यावर्षी पहिल्यांदाच घरी गणपतीची स्थापना करताय? मग, 'हे' 7 नियम नेहमी लक्षात ठेवा, अन्यथा...
Raj Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले, 'आत्ताच सुधारून घ्या...'
पुण्यात अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले, 'आत्ताच सुधारून घ्या...'
Mallika Sherawat & Prakash Surve: मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
मल्लिका शेरावतने सर्वांदेखत प्रकाश सुर्वेंना 'तो' प्रश्न विचारला, खुदकन हसत म्हणाले, 'इमरान हाश्मी आणि तुम्ही.....'
Embed widget