एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Bigg Boss Marathi : भाऊचा धक्का बोअर व्हायला लागलाय, रितेशनं होस्टिंग बंद करायला हवी, महेश मांजरेकरच हवे होते; प्रेक्षक वैतागले, सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर

Bhaucha Dhakka Netizens Reaction : बिग बॉस मराठीच्या होस्टिंगची जबाबदारी पुन्हा महेश मांजरेकरांना द्या, अशी मागणी बिग बॉस प्रेमींकडून होत आहे. सोशल मीडयावर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पूर आला आहे

Bigg Boss Marathi Host Ritiesh Deshmukh : बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन खूपच चर्चेत आहे. बिग बॉस मराठीच्या ग्रँड प्रीमियरपासूनच यंदाच्या सीझननं लक्ष वेधून घेतलं आहे. यंदा बिग बॉस मराठीचं घर, सदस्य, थीम आणि होस्ट सगळंच काही नवं आहे. यंदाच्या बिग बॉस मराठीच्या चक्रव्युहात सदस्य अडकल्याचं दिसत आहे. शोचा तिसरा आठवडा आता पूर्ण झाला आहे. यंदा बिग बॉस मराठीच्या सीझनने टीआरपीचा रेकॉर्डही मोडला आहे.

'आता भाऊचा धक्का बोर करायला लागलाय'

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) घरात सदस्य आठवडाभर कल्ला आणि राडा करतात, त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर (Bhaucha Dhakka) होस्ट रितेश देशमुख (Riteish Deshmukh) त्यांची शाळा घेतो. त्यामुळे एकुणच सीझन चर्चेत आहे. भाऊच्या धक्क्याच्या टीआरपीही चांगला आहे. असं चित्र असताना आता भाऊचा धक्का बोर करायला लागलाय, अशी प्रतिक्रिया बिग बॉस प्रेमींनी व्यक्त केली आहे.

'रितेश भाऊच्या ऐवजी महेश मांजरेकरांना पुन्हा आणा'

बिग बॉस मराठीचे सुरुवातीपासूनचे सीझन अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते. यंदा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरु असून त्याच्या होस्टिंगची जबाबदारी अभिनेता रितेश देशमुख याच्यावर आहे. एकीकडे रितेश देशमुखच्या होस्टिंगचं कौतुक होत असताना दुसरीकडे रितेश भाऊनं होस्टिंग बंद करावी, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. रितेश भाऊच्या ऐवजी महेश मांजरेकर यांना पुन्हा होस्ट म्हणून आणा, अशी मागणी बिग बॉस प्रेमींकडून होत आहे.
Bigg Boss Marathi : भाऊचा धक्का बोअर व्हायला लागलाय, रितेशनं होस्टिंग बंद करायला हवी, महेश मांजरेकरच हवे होते; प्रेक्षक वैतागले, सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर

बिग बॉस मराठीवर प्रेक्षक वैतागले

सध्या बिग बॉसच्या घरात टीम A आणि टीम B अशा दोन टीम पडल्याचं दिसत आहे. टीम A टास्क सर्व मर्यादा ओलांडत जिंकताना दिसत आहे, तर दुसरीकडे नियमांनुसार खेळणाऱ्या टीम B ला पराभवाचा सामना करावा लागत असताना रितेश भाऊ निक्की गँगला अद्दल का घडवत नाहीत, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. रितेश टीम A ला फक्त झापल्यासारखं करतात, त्याचा त्यांना काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया बिग बॉस प्रेमींकडून समोर येत आहेत.
Bigg Boss Marathi : भाऊचा धक्का बोअर व्हायला लागलाय, रितेशनं होस्टिंग बंद करायला हवी, महेश मांजरेकरच हवे होते; प्रेक्षक वैतागले, सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर

सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर

बिग बॉस मराठी आणि रितेश देशमुख सध्या प्रेक्षक नाराज असल्याचं दिसत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. प्रेक्षक वैतागले असून त्यांनी खालीलप्रकारे कमेंट्स करत नाराजी व्यक्त केली आहे. एकाने म्हटलंय, "तुम्ही आज बोलणार, उद्या परत तेच होणार. आता भाऊचा धक्काच बोर होयला लागलाय." दुसऱ्याने म्हटलं, "रितेश भाऊ, जर महेश मांजरेकर असते, तर त्या चौघांची अशी ठोकली असती की हाक ना बोंब. आणि त्यांना मांजरेकर सर चुकून सुद्धा बोलले नसते की हा आठवडा तुम्ही गाजवला. त्या मुळे ते सांड मोकळे सुटलेत.", "काही पंचनामा वगैरे होत नाही. निक्की आणि अख्खी टीम अख्खा आठवडा सगळ्यांची लायकी काढत फिरत असते, त्यांना फक्त नुसतं ओरडल्यासारखं करतात आणि परत त्या टीमचं सोमवारपासून आहे ते आहेच". आणखी एकाने तर रितेश देशमुखने होस्टिंग बंद केली पाहिजे असंही म्हटलं आहे.


Bigg Boss Marathi : भाऊचा धक्का बोअर व्हायला लागलाय, रितेशनं होस्टिंग बंद करायला हवी, महेश मांजरेकरच हवे होते; प्रेक्षक वैतागले, सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde All MLA | शिवसेनेचे निवडून आलेले सर्व आमदार एकच फ्रेममध्ये!Eknath Shinde MLA Welcome | निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचं शिंदेंकडून स्पेशल वेलकमDevendra Fadnavis CM? | संघाची फडणवीसांना पसंती असू शकते का? Special ReportMahayuti Ladki bahin Yojana | महायुतीसाठी लाडकी बहीण योजना ठरली गेमचेंजर! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
एकाच घरात खासदारकी अन् आमदारकी, मुंबई, नांदेडसह राज्यातील 5 जोड्या; भाऊ-भाऊही विधानसभेत
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न कायम राहणार
सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर? घाई न करता व्यवस्थित निर्णय घेऊन सरकार स्थापन करणार, केंद्राशी चर्चेनंतर अंतिम निर्णय
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla Meet Devendra Fadnavis :माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
Rashmi Shukla : महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
महायुतीचं सरकार येताच रश्मी शुक्ला देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, निवडणुकीपूर्वी केलं होतं पदमुक्त
Embed widget